sandeep reddy vanga animal

'Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही'; शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य

Shah Rukh khan's Lead Actress : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत  'ॲनिमल' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया. 

Jan 20, 2024, 11:41 AM IST

स्वानंद किरकिरेच्या टीकेवर चक्क 'ॲनिमल' च्या टीमनं दिलं उत्तर; मात्र चर्चा नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सची

Animal Swanand Kirkires :  'ॲनिमल' चित्रपटाच्या टीमनं स्वानंद किरकिरेला दिलेल्या उत्तरानं नेटकऱ्यांनी वेधलं लक्ष.. 

Dec 7, 2023, 06:57 PM IST

'मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत...', रणबीरसोबत न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीनं सांगितला अनुभव

Trupti Dimri on Ranbir Kapoor : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 

Dec 4, 2023, 01:57 PM IST

'मला सगळ्या स्त्रीयांची दया आली, तुमच्यासाठी नवा पुरुष...'; 'ॲनिमल' मधला रणबीरला पाहून संतापले स्वानंद किरकिरे

Swanand Kirkire on Ranbir Kapoor's role :  स्वानंद किरकिरेनं रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया. महिला विरोधी म्हणत रणबीरच्या भूमिकेवर केली संतप्त पोस्ट. 

Dec 4, 2023, 12:29 PM IST

'तोंड बंद ठेव अन् गप्प...', मीराच्या वक्तव्यानंतर शाहिदने इच्छा नसतानाही घेतला 'तो' निर्णय

Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.

Oct 7, 2023, 12:27 PM IST

Animal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?

Sunny Deol and Bobby Deol Animal Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे Animal या रणबीर कपूरच्या चित्रपटाची. या चित्रपटातून रश्मिका मंदाना, रणबीर कपूर यांची जोडी पाहयला मिळणार आहे. त्यातून अनिल कपूर आणि बॉबी देओलचाही भन्नाट लूक आहे. यावेळी सनी देओलनं आपल्या भावाच्या या नव्या लुकविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 1, 2023, 05:45 PM IST