sangharsyoddha made on the life

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेला "संघर्षयोद्धा" सिनेमा सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला

सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहिते मध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सेन्सॉर बोर्डने सांगून हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे. 

Apr 22, 2024, 02:08 PM IST