sania mirza video

सानिया मिर्झा आणि सनामध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?

Sania Mirza and Sana Shoaib Malik Networth: सना एका एपिसोडसाठी 1 लाख पाकिस्तानी रुपये चार्ज करते. सनाने वयाच्या 18 व्या वर्षी डेब्यू केला. तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. शोएब मलिक पाकिस्तानातील श्रीमंत क्रिकेटर असून त्याचे नेटवर्थ 25 मिलियन डॉलर आहे.
सानिया मिर्झा कमी धनवान नाहीय. मीडिया रिपोर्टनुसार तिच्याकडे 26 मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. 

Jan 20, 2024, 09:53 PM IST

Sania Mirza-Shoaib Divorce: भारताची सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्यात 'तलाक'?, सानियाची पोस्ट व्हायरल!

 Sania Mirza-Shoaib Divorce: सानिया मिर्झा-शोएब मलिक होणार विभक्त?, सोशल मीडियावर चर्चांणा उधाण!

Nov 6, 2022, 07:28 PM IST