sanjay leela bhansali

'भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख बक्षीस देणार'

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या सिनेमाला आता करणी सेनेनंतर आणखी एका पक्षानं विरोध दर्शवलाय. 

Jan 26, 2018, 10:04 AM IST

दीपिकाच्या चाहत्यांच्या प्रेमाची कमाल ; #DP1stDay1stShow हॅशटॅग होतोय ट्रेंड....

संजय लीला भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाला देशभरातून विरोध झाला. 

Jan 25, 2018, 07:40 PM IST

'या' राज्यात पद्मावत सिनेमाला असलेला राजपूतांचा विरोध मागे

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला एकीकडे देशभरात विरोध होत आहे. तर, दुसरीकडे पंजाबमधील राजपूत महासभेने आपला विरोध मागे घेतला आहे. इतकचं नाही तर, 'पद्मावत' सिनेमाचं कौतुकही केलं आहे.

Jan 25, 2018, 06:25 PM IST

सिनेमागृहा आधी 'पद्मावत' दिसला टेलिव्हिजनवर

करणी सेनेच्या विरोधानंतर संजय लीला भंसाळी यांच्या बहूप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला विरोध झाला. या विरोधानंतर चित्रपटात काही बदल करून 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे. 

Jan 24, 2018, 02:30 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : राजपूत लोकांची आन, बान आणि शान दाखवणारा ‘पद्मावत’

वाचा रिव्ह्यू आणि जाणून घ्या कसा आहे ‘पद्मावत’ सिनेमा...

 

Jan 24, 2018, 12:22 PM IST

अनेकांचा विरोध पण, मनसेचा 'पद्मावत'ला पाठिंबा; संरक्षणही देणार!

सध्या देशात अत्यंत वादग्रस्त ठरलेला विषय कोणता असेल तर, तो 'पद्मावत'. अनेक राजकीय पक्षही या विषयार सूचक मैन बाळगून आहेत. मात्र, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नव निर्माण सेना (मनसे) मात्र, 'पद्मावत'च्या पाठीशी उभा राहिला आहे.

Jan 23, 2018, 06:52 PM IST

‘पद्मावत’ला दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळली दोन राज्यांची याचिका

सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 

Jan 23, 2018, 11:56 AM IST

मुंबई | 'पद्मावत'साठी पॅडमॅन पुढं ढकलला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 08:50 PM IST

‘पद्मावत’च्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Jan 18, 2018, 12:08 PM IST

३०० हून अधिक कट्सनंतर रिलीज होणार 'पद्मावत'

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा चित्रपट अखेर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

Jan 9, 2018, 02:58 PM IST

शोभा डेने 'पद्मावती' सिनेमाची उडवली खिल्ली

कॉन्ट्रोवर्सी क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभा डे यांनी नव्या वादाची ठिणगी पेटवली आहे. 

Dec 1, 2017, 11:29 AM IST

'पद्मावती' वादावर विश्वसुंदरी मानुषी छिल्लर म्हणाली....

आपला समाज स्त्रीयांना फारशी मोकळीक देत नाही. तरीसुद्धा भारतीय महिला आव्हानांचा सामना करण्यास घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया यंदाची विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने दिली आहे. ती 'पद्मावती' चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर बोलत होती.

Nov 28, 2017, 08:48 PM IST

'पद्मावती' चित्रपटावर बिहारमध्ये बंदी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सध्या चर्चेत असलेला आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेला चित्रपट 'पद्मावती'ला बिहारमध्ये 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

Nov 28, 2017, 08:14 PM IST

'पद्मावती'च्या वादावर काय म्हणतायत ममता बॅनर्जी, पाहा...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'पद्मावती' वादावर भाष्य केलंय. 

Nov 25, 2017, 02:57 PM IST

पद्मावतीचा वाद : किल्ल्यावर मिळाला मृतदेह आणि एक संदेश

संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. पद्मावती सिनेमाच्या एका मागून एक अडचणी वाढत आहेत.

Nov 24, 2017, 12:55 PM IST