sanjay leela bhansali

हा मराठी कलाकार करणार संजय लीला भंसाळींच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन !

हिंदी सिनेसृष्टीला नेहमीच मराठी सिनेमाची भूरळ पडते. यामधूनच काही जण मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये येतात तर काही थेट मराठी कलाकारांनाच त्यांच्या तालमीमध्ये तयार करतात. 

Aug 24, 2017, 04:26 PM IST

ऐश्वर्यामुळे मिळाला अभिषेकला भन्साळींचा नवीन सिनेमा?

अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे.

May 2, 2017, 12:11 PM IST

कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला कोल्हापुरातही विरोध होत आहे.

Mar 15, 2017, 09:33 AM IST

संजय लीला भन्साळी यांच्यावर कर्नी सेनेकडून हल्ला

सुप्रसिद्द दिग्दर्शक संजय लिला भन्सालीवर यांच्यावर हल्ला केला गेलाय. राजस्थानमधली ही घटना आहे. आगामी 'पद्मावती' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानची भन्साळी यांच्यावर हल्ला करत सेटचीही तोडफोड करण्यात आली.  

Jan 27, 2017, 10:26 PM IST

संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’त कलाकार कोण?

 दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात नक्की कोणते कलाकार असणार यावरुन  अखेर पडदा उठला आहे. दीपिका पदुकोणवर चित्रीत गाण्याने या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. 

Oct 19, 2016, 10:57 AM IST

भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.

Aug 15, 2016, 05:11 PM IST

दीपिका-रणवीर पुन्हा एकदा नव्या सिनेमात झळकणार

दीपिका पदुकोन लवकरच आता पुन्हा एकदा नव्या सिनेमात रणवीर सिंग सोबत पाहायला मिळणार आहे. रिअल लाईफ जोडी बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा एकदा मोठी फिल्म करण्यास सज्ज झाले आहेत. संजय लीला भन्सालीच्या पदमावती सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

Jul 10, 2016, 06:14 PM IST

संजय लीला भन्साळींचे मराठी प्रेम

लाल इश्क चित्रपटातून बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकलंय. मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या या निर्मात्याचे मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांवर बॉलीवूडइतकेच प्रेम आहे.

May 28, 2016, 03:07 PM IST

असा तयार झाला बाजीराव-मस्तानी

संजय लीला भन्साळी यांनी गेल्या वर्षी भव्य दिव्य असा बाजीराव मस्तानी रुपेरी पडद्यावर आणला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली. 

May 13, 2016, 10:55 AM IST

'चांद मातला' गाणं झालं रिलीज

संजय लीला भंसाळी निर्मीत लाल इश्क या सिनेमातलं चांद मातला हे नविन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय.

May 1, 2016, 11:32 AM IST

'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच

संजयलीला भन्साळी निर्मित पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच झाला आहे. व्हिडीओ बातमीच्या खाली

Apr 24, 2016, 08:52 AM IST

भन्साळीच्या चित्रपटात स्वप्नील जोशी

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळींचा लवकरच मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदीतील निर्माते, कलाकार मंडळी मराठी चित्रपटांकडे वळू लागलीत. त्यात आता संजय लीला भन्साळींचे नावही सामील झालेय.

Mar 23, 2016, 12:13 PM IST

भन्साळींच्या 'पिंग्या'ला पेशव्यांच्या वंशजांचाही विरोध

बाजीराव मस्तानी सिनेमातल्या पिंगा गाण्यावरून जोरदार वाद रंगलाय. या गाण्यावर सिनेरसिकांनी, इतिहास संशोधकांनी आणि खुद्द पेशव्यांचा वंशजांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Nov 21, 2015, 09:13 PM IST

काशीबाईंच्या 'पिंगा'वरून सोशल मीडियावर वादाचा पिंगा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या सिनेमातीलं पिंगा हे गाणं सध्या चांगलचं गाजतंय .. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या टॉपच्या हिरोईन्सची जुगलबंदी पहायला मिळतेय.मात्र हे गाणं वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय.

Nov 20, 2015, 07:46 PM IST