sanjay raut on presidential election

राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेची भूमिका एक-दोन दिवसात स्पष्ट होईल - संजय राऊत

 Sanjay Raut on Presidential Election : राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत चर्चा झाली. एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल, अशी खासदार संजय राऊत यांनी आज दिली.  

Jul 12, 2022, 10:57 AM IST