Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस
Gajanana Sankashti Chaturthi 2024 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi : चतुर्थी तिथी भगवान शंकराचा पुत्र गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते. आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थीला 24 जुलै बुधवारीला गजानना संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रियजनांना आणि What's app स्टेटसला ठेवण्यासाठी या शुभेच्छा कामी येतील.
Jul 23, 2024, 03:07 PM ISTया अंगारकीला बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, 10 मिनिटांत होणारी रेसिपी
Angarki Chaturthi Recipe: या अंगारकीला बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, 10 मिनिटांत होणारी रेसिपी. मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते. अंगारकी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी झटपट होणारे तळणीचे मोदक करुन पाहा.
Jun 24, 2024, 06:24 PM ISTDiabetes रुग्णांनी संकष्टीचा उपवास करताना कोणता आहार पाळावा आणि कोणता टाळावा?
संकष्टी चतुर्थीनिमित्त उपवास करताना कोणती काळजी घ्याल? कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत? याबाबत पोषण आणि आहारशास्त्र राजेश्वरी व्ही शेट्टी, एचओडी यांनी माहिती सांगितली आहे.
Feb 28, 2024, 10:53 AM ISTSankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस
Sankashti Chaturthi 2024 : शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणरायाची पूजा केली जाते. गणेशाची आराधना करण्यासाठी दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. आज वैशाख महिन्यातील एकदंत संकष्टी चतुर्थी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत.
Feb 27, 2024, 12:48 PM IST