santan

आमची विनाकारण बदनामी केली जातेय; सनातनचा आरोप

आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये सनातनचे नाव गोवण्यात आले.

Aug 27, 2018, 03:26 PM IST

'नथुराम गोडसे'फेम शरद पोंक्षेंचा 'सनातन'ला पाठिंबा

वादग्रस्त 'सनातन' संस्थेला 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. 

Jun 15, 2016, 03:53 PM IST

श्याम मानव यांना सनातनचे आव्हान, तुम्ही हे करु दाखवाच!

अंनिस आणि सनातन यांच्या आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. ‘अंनिस’चे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप सनातनने फेटाळून लावले आहेत. मानव यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्हीच ते करुन दाखवा, असे प्रति आव्हान सनातनचे अभय वर्तक यांनी दिले.

Sep 29, 2015, 11:19 PM IST