महाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घडवून आणली. मात्र, या भेटीवरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यावर आता सुरेश धस बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांणा उधाण आल आहे.
Feb 15, 2025, 10:16 PM IST'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....
Feb 15, 2025, 09:32 AM IST
अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...'
आकाचे लोक आरोपीला साथ देत होते . मग ही बी टीम अॅक्टिव्ह आहे म्हणता येईल, मी याबाबत लेखी पत्र देणार आहे अशी माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
Feb 14, 2025, 04:41 PM IST
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, न्याय कधी? जाणून घ्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
Feb 9, 2025, 08:17 PM IST22 दिवसांनंतरही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरारच
Main Accused Krishna Andhale absconding even after 22 days
Feb 9, 2025, 01:40 PM ISTआकाची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब, 'तुरुंगात असतानाही...'
आकाची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलीय.
Feb 7, 2025, 08:16 PM ISTधनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दमानियांचं 'ब्रह्मास्त्र'?, गौप्यस्फोटानं राजकीय भूकंप येणार?
Anjali Damania On Dhananjay Mundes Resignation: बीड प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानियांनी आता मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय.
Feb 3, 2025, 09:14 PM IST'माझी कामाची पद्धत वेगळी', रिव्हॉल्वर- रिल आणि बीड... पालकमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम
Ajit Pawar Beed Visit : ... तर मकोका लावू; अजित पवार जरा स्पष्टच बोलले. बीडमधील परिस्थितीवर कटाक्ष टाकत नेमकं कोणाला धारेवर धरलं?
Jan 30, 2025, 08:51 AM IST
महाराष्ट्रात राजकीय वादळ, दिल्लीत खळबळ! बीड प्रकरणी धनंजय मुंडे राजीनामा देणार?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दिल्लीत बैठकांचा जोर वाढला आहे. अजित पवार ठरवतील माझ्या विषयी काय करायचे. पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडली.
Jan 29, 2025, 03:27 PM ISTधनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'
Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.
Jan 28, 2025, 06:20 PM IST
'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'
Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं आहे.
Jan 28, 2025, 05:34 PM IST
'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या
Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंबंधी पुरावे, कागदपत्रं सादर केली आहेत.
Jan 28, 2025, 04:35 PM IST
'तुमचा बाप इथं बसलाय...', वाल्मिक कराडची पोलीस अधिकाऱ्यासोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Walmik Karad Audio Clip: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची (Walmik Karad) आणखी एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून सध्या पोलीस कोठडीत आहे.
Jan 28, 2025, 03:39 PM IST
Beed Crime: हत्येतील आरोपीला VIP ट्रिटमेंट, कोण आहेत वाल्मिकचे 'स्पेशल-26'?
Walmik Karad Special-26: वाल्मिक कराडला VIP ट्रिटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर होत असतानाचा तृप्ती देसाईंनी बीड पोलिसांवर नवा बॉम्ब टाकलाय.
Jan 27, 2025, 09:43 PM ISTवाल्मिकवर उपचार करणारे डॉक्टर वादात! भ्रष्ट अधिकारी चोख काम करेल?
Santosh Deshmukh murder case: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप होऊ लागलाय.
Jan 27, 2025, 09:20 PM IST