santosh dhuri

मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना अटक होणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS) प्रवक्ते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

May 17, 2022, 03:50 PM IST
Hearing In Session On Bail Application Of MNS Leader PT27S
Mumbai,Worli MNS Leader Santosh Dhuri On Tree Cutting PT2M4S

मुंबई । आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम दिखावू, मनसेची टीका

मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात झाडे कापण्यात आली आहेत. तर काही झाडांना इंजेक्शन देऊन त्यांना मृत करण्यात आल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम दिखावू आहे, अशी टीका मनसेनी केली आहे.

Feb 29, 2020, 10:20 PM IST

मनसेच्या दोन्ही नगरसेवकांना अटक

मनसेच्या दोन्ही नगरसेवकांना अटक

Oct 8, 2016, 09:38 PM IST

मनसेच्या दोन्ही नगरसेवकांना अटक

मुंबई महापालिका अभियंत्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकप्रकरणी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांनी अखेर शरणागती पत्करली आहे.

Oct 8, 2016, 07:46 PM IST

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना अटक का नाही?

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना अटक का नाही?

Oct 7, 2016, 05:55 PM IST

मनसे नगरसेवकांना कोणत्याही क्षणी अटक

मनसे नगरसेवक संदीप देशपांडे  आणि संतोष धुरी यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Oct 7, 2016, 02:14 PM IST