saptashrungi

नाशिकमधील सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार

Saptashrungi Temple Dress Code  :  सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल, तर आता नवीन नियम असणार आहे. सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. मंदिर व्यवस्थापन, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.  

May 28, 2023, 12:28 PM IST

मोठी बातमी : सप्तशृंगी मंदिरात पशुबळी देण्यास राज्य सरकारची परवानगी

 सप्तश्रृंगी मंदिर परिसरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2107 मध्ये बंदी लादली होती. 

Oct 3, 2022, 11:03 AM IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी निवासनी ट्रस्टचा महत्वाचा निर्णय...

महाराष्ट्रातील देवीचे अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तश्रृंगी मंदिराबाबत ट्रस्टने महत्वाचा निर्णय घेतला.

Apr 1, 2021, 08:08 AM IST

सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी

साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून सुरु  होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Sep 21, 2017, 09:16 AM IST

वणी येथील सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीची प्रथा बंद

या प्रथेमुळे गडावर निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न तसेच चेंगरोचंगरीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.

Sep 16, 2017, 07:08 PM IST

सप्तश्रृंगी गडावर आता 'बोकड बळी' नाही

 श्रद्धा म्हणून पाहणाऱ्या भाविकांसाठी हा धक्कादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे. 

Sep 15, 2017, 11:22 PM IST

वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत

नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलीय.

Sep 3, 2017, 05:39 PM IST

सप्तश्रृंगीच्या फेनिक्युलर ट्रॉलीची चाचणी

सप्तश्रृंगीच्या फेनिक्युलर ट्रॉलीची चाचणी

May 4, 2016, 05:34 PM IST

सप्तशृंगीगडावर अवघ्या तीन मिनिटात

आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आलाय. त्यामुळे तीन मिनिटात तुम्ही पोहोचून देवीचे दर्शन घेऊ शकता.

May 3, 2016, 04:04 PM IST