सारा अली खानचे वय, शिक्षण, उंची किती?
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा आज वाढदिवस आहे.ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी झाला. ती खूप आनंदी आयुष्य जगत असते.सारा अली खानने आपलं शालेय शिक्षण बेसेंट मोंटिसरीतून पूर्ण केलं.2016 मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून तिने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर अभिनय क्षेत्र निवडलं.4 वर्षांची असताना तिने एका जाहिरातीत काम केलं. वडिलांकडून तिला अभिनयाची प्रेरणा मिळाली. 9 वर्षांची असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला.केदारनाथ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांत सिंह राजपूत आणि तिची जोडी लोकांना आवडली. सारा अली खानची उंची 5.3 इंच आहे.सारा अली खानला 28 वर्षे पूर्ण झाली असून तिने आता 29 व्या वर्षात पदार्पण केलंय.
Aug 12, 2024, 11:26 AM ISTरिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच Sara Ali Khan नं सोडलं ऐशोआरामाचं आयुष्य
आलिशान घर, गाड्या, सर्व सोयीसुविधा सोडून Sara Ali Khan जगतेय गावातील जीवन.... सारा अली खानच्या नव्या फोटोंची सर्वत्र चर्चा
Nov 17, 2022, 09:20 AM IST
sara ali khanने नशेत सिक्युरिटी गार्डला.. करून बसली असं काही..video viral
दरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युझर्स आता सारावर टीका करताना दिसत आहेत(sara ali khan trolled), काहींनी म्टलंय कि '' ही पूर्णपणे नशेत आहे '' तर काही म्हणत आहेत कि बॉलीवूडवरच बहिष्कार टाका..
Sep 19, 2022, 06:29 PM ISTSara Ali Khanसोबतच्या रिलेशनशिपवर Kartik Aryanने सोडलं मौन; ''वर्षभरापासून मी...''
आता कार्तिक आर्यनने आपल्या ब्रेकअपविषयी एक खुलासा केला आहे.
Sep 1, 2022, 04:34 PM IST