sara ali khan photos

बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का?

सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशनसेन्सवर चाहते फिदा आहेत. नुकतंच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. ती नेहमीप्रमाणेच साडीत सुंदर दिसत आहे. पण, तिच्या लूकसोबतच साडीच्या किमतीकडेही चाहत्यांचं लक्ष लागले आहे. साराच्या या साडीची किंमत ८९ हजार आहे. याशिवाय तिच्या हातात दिसणारी बॅगही खूप महाग आहे. चला तर बघूया साराची स्टायलिश स्टाइल आणि जाणून घेऊया तिच्या लूकबद्दल.

Mar 13, 2024, 07:44 PM IST

साराने शेअर केले ग्लॅमरस फोटो! कॅप्शनमध्ये म्हणाली, 'कधी तरी फोटो काढणं...'

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सारा अली खानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, आता सारा अली खानचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला तर पाहुया साराचे फोटो...

Aug 20, 2023, 04:31 PM IST

Amarnath यात्रेनंतर दर्ग्यात पोहोचली सारा अली खान... नेटकरी म्हणाले, 'तुझ्याकडून शिकण्यासारखं...'

Sara Ali Khan Amarnath: सारा अली खानच्या अमरनाथ यात्रेची फारच चर्चा रंगलेली होती. आता ती आपल्या या अमरनाथ यात्रेवरून परत आली असून सर्वत्र तिचीच चर्चा रंगलेली होती. आता तिच्या या यात्रेचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jul 25, 2023, 02:54 PM IST

Sara Ali Khan: कपाळावर चंदन, डोक्यावर ओढणी; महादेवाचं दर्शन घेतल्यानं सारा अली खान ट्रोल का झाली?

Sara Ali Khan Trolled: सारा अली खाननं ठिकठिकाणच्या शिवमंदिरांना दिलेल्या भेटीचे आणि दर्शनाचे फोटोज इन्टाग्रामवर शेअर केले होते आणि तिनं सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.परंतु या फोटोंमुळे सारा अली खान प्रचंड ट्रोल झाली आहे.

Feb 19, 2023, 05:38 PM IST

Sara Ali Khan चे 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत होते संबध..! लव्हबाईटमुळे आली होती चर्चेत

 Sara Ali Khan Affairs : अनेक सेलिब्रिटींसोबत ती रिलेशनशिपमध्येही होती. अनेक मोठ्या सेलिब्रिटींना तिने डेट केलं आहे. आज आम्ही तुम्हाला सारा अली खानच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत.

Jan 2, 2023, 04:36 PM IST