sara ali khan relationship

सारा अली खानचे वय, शिक्षण, उंची किती?

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा आज वाढदिवस आहे.ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी झाला. ती खूप आनंदी आयुष्य जगत असते.सारा अली खानने आपलं शालेय शिक्षण बेसेंट मोंटिसरीतून पूर्ण केलं.2016 मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून तिने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर अभिनय क्षेत्र निवडलं.4 वर्षांची असताना तिने एका जाहिरातीत काम केलं. वडिलांकडून तिला अभिनयाची प्रेरणा मिळाली. 9 वर्षांची असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला.केदारनाथ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांत सिंह राजपूत आणि तिची जोडी लोकांना आवडली. सारा अली खानची उंची 5.3 इंच आहे.सारा अली खानला 28 वर्षे पूर्ण झाली असून तिने आता 29 व्या वर्षात पदार्पण केलंय.

Aug 12, 2024, 11:26 AM IST

सैफच्या लेकिचा नवा प्रियकर? आघाडीचा बॉलिवूड अभिनेता साराच्या प्रेमात

सारा अली खानसोबतच्या अफेअर्सच्या बातम्यांवर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. 

May 20, 2022, 10:59 AM IST

सारा अली खाननं सोशल मीडियावर 'लव्ह यू' म्हणत कोणाला दिली प्रेमाची कबुली?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे.

Jan 10, 2022, 04:50 PM IST