महिलांनी वट पौर्णिमेच्या दिवशी 'या' रंगाची साडी नेसणं टाळा. सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी कोणता रंग चांगला?
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार झाला आहे. स्वारगेट आगाराच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत. या बसमध्ये कंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र यासह अनेक वादग्रस्त वस्तू सापडल्या आहेत.
तिच्या काळातील सर्वात बोल्ड आणि फॅशनेबल असणारी ही राणी होती. सिंधिया कुटुंबासोबतचं लग्न मोडून ती घरातून पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं. सँडलमध्ये कोट्यवधींचं हिरे आणि मोती जडले आहेत. ती राणी कोण होती माहितीये का?
Customer Beats Shopkeeper Viral Video: सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मात्र नक्की या साडीच्या दुकानामध्ये घडलं काय जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम आणि हा वाद कसा सुरु झाला हे ही समजून घ्या
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
Saree Interesting Facts: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, साडी नेसण्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. त्याबद्दल समजल्यास तुम्हीही आजपासून साडी नेसण्यासाठी नकार देणार नाही.
Janhvi Kapoor Saree Price: जान्हवी कपूर पेक्षा तिनं नेसलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर साडीच्या किंमतीचीच चर्चा
भरधाव वेगात असलेल्या रिक्षासह महिला फरफटत जात आहे. हे दृष्य पाहून नागरिक भयभित झाले. कोल्हापुरात विचित्र अपघात घडला आहे.
Womens Fight Video: व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, साड्यांचा सेल (Sale of Saree) लागताच खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. महिला हातातील साड्या हिसकावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा दुसरी महिला तिला मारताना दिसत आहे. त्यावेळी एकमेकींनी एकमेकींच्या झिंझ्या देखील उपटल्या.
Viral Video : अनेक जण जिममध्ये न जाण्यासाठी बहाणे शोधतं असतात. कधी वेळ नाही, तर कधी जिममध्ये जाण्यासाठी योग्य शूज नाही तर कोणी म्हणतं जिममध्ये जाण्यासाठी विशेष कपडे नाहीत. पण आता नाही, कारण...
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Bride Groom Video : एका भारतीय (Indian wedding) मित्राच्या लग्नात त्याचा दोन बेस्ट फ्रेंडने (Best friends) जे केलं त्यानंतर नवरदेवाचे हौश उडाले.
Birthday Special : सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास...
प्लेट्स बनवताना, सर्व प्लेट्स सारखेच असतील असा प्रयत्न करा. तरच पल्लू छान दिसेल
ती तिच्या उंचीमुळे आणि आकर्षक फिगरमुळे चांगलीच लोकप्रिय आहे.
'भुलभुलैया' चित्रपटात तर अक्षय कुमारपेक्षाही राजपाल यादवचीच हवा होती.
Paithani Saree Of 11 Lakh On Zee24 Taas 20 April 2022
'सैराट' फेम आर्चीचं नवं फोटोशूट, नव्या लूकने आर्चीचे चाहते घायाळ
Raigad Women In Navari Saree Scaled Mountain
उद्योग जगतातील मोठं नाव मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात.