sarkari naukri 2024

Govt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरी

DOT Recruitment 2024: या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत. 

Sep 9, 2024, 01:37 PM IST

Aadhaar मध्ये नोकरी आणि दीड लाखांच्यावर पगार, 'असा' करा अर्ज

UIDAI Recruitment 2024: आधारच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Aug 15, 2024, 03:29 PM IST

PHOTO: वयाच्या पस्तिशीतही मिळेल सरकारी नोकरी! 'ही' क्षेत्र अजूनही तुमची वाट पाहतायत

Government Jobs After 35 age: वयाच्या पस्तिशीनंतरही सरकारी नोकरी मिळण्याच्या अनेक संधी असतात. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकता.

Jun 14, 2024, 02:24 PM IST

गृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

Home Ministry Job: सिनीअर रिसेप्शिन ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 10, 2024, 11:21 AM IST