sarkarwada

नाशिकचा पेशवेकालीन 'सरकारवाडा' पुन्हा 'जिवंत' होतोय!

मराठा इतिहास आणि समृद्ध पर्यावरण या दोघांचीही साक्ष म्हणजे जुने लाकडी वाडे... राज्यात आता असे वाडे फार कमी शिल्लक राहिले आहेत. पेशवाईचा हा खजिना चित्रपटात पाहायला मिळतो. पुण्यातील सर्वात मोठा शनिवार वाडा इंग्रजांनी जाळला. मात्र इतर ठिकाणी असे काही वाडे अजून शिल्लक आहेत. नाशिकमधल्या पेशवेकालीन वारशाची आठवण करून देणारा हा वाडा...

Dec 1, 2017, 09:58 PM IST