मुंबई । थेट सरपंच निवड?, नवीन विधेयक राज्यपालांकडे रखडले
थेट सरपंच निवड रद्द करण्याचं विधेयक संमत झाल्यानंतरही ते राज्यपालांकडे पडून आहे. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केलेली नाही. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला राज्य सरकारने अधिवेशनात हे विधेयक मंजूर करुन घेतलं होतं.
Mar 5, 2020, 11:25 AM ISTग्रामपंचायत निवडणुकीतही 'थेट सरपंच निवड'?, नवीन विधेयक राज्यपालांकडे रखडलं
थेट सरपंच निवड रद्द करण्याचं विधेयक संमत झाल्यानंतरही ते राज्यपालांकडे पडून आहे.
Mar 4, 2020, 07:37 PM ISTमुंबई | थेट सरपंच निवड रद्द करणारं विधेयक राज्यपालांकडे रखडलं
मुंबई | थेट सरपंच निवड रद्द करणारं विधेयक राज्यपालांकडे रखडलं
Mar 4, 2020, 07:30 PM IST