'...म्हणून वेळीच खबरदारी घ्या', शरद पवारांचा CM फडणवीसांना सल्ला! पत्रात सुरेश धसांचाही उल्लेख
Sharad Pawar Letter To CM Fadnavis: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या विषयावरुन शरद पवारांचं फडणवीसांना पत्र
Jan 6, 2025, 12:30 PM ISTमहाराष्ट्रात सत्तेत असलेल्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठा वाद; थेट अजित पवारांनाच आव्हान
Beed Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलंय. आक्रमक विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. त्यापुढे जात आता अजित पवारांनाच विरोधकांनी आव्हान दिलंय. एकंदरीत या प्रकरणारुन विरोधकांनी रान उठवलं असून, राष्ट्रवादी आणि खास करुन धनंजय मुडेंना पुरतं कोडींत गाठलं आहे.
Jan 5, 2025, 09:02 PM ISTसंतोष देशमुखांच्या मारेक-यांचा पोलिसांना गुंगारा; आरोपांच्या शोधासाठी बक्षीस जाहीर
बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे पोलिसांना गुंगारा देत आहे. या आरोपींना पकडण्यात पोलिसांना आणि सीआयडीला अपयश येत आहे का असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
Jan 2, 2025, 06:52 PM ISTबीडचा जंगलराज... 'हे' 6 जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक; फरार आरोपींचा क्राइम रेकॉर्ड पाहाच
Beed Wanted Criminals Crime Record: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपींची वयं ही 22 ते 27 वर्षादरम्यान असली तरी त्यांची क्राइम रेकॉर्ड पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात हे फरार आरोपी आहेत तरी कोण...
Jan 1, 2025, 12:43 PM IST