पुण्यातील ससून रुग्णालयाची सुरक्षा वाढवली; भिंतींची उंचीही वाढवणार
Pune Sasoon Hospital On Alert After Kolkatta Incident
Aug 21, 2024, 01:55 PM ISTपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
May 27, 2024, 09:08 AM ISTड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी ससूनमध्ये चौकशी, डॉक्टरांची चौकशी सुरू
Sasoon Hospital Staff Inquiry In Lalit Patil Escape Case.
Dec 6, 2023, 04:10 PM ISTPune | पुण्यातील ससून रुग्णालयाचा कारभार अधांतरीच
Pune | पुण्यातील ससून रुग्णालयाचा कारभार अधांतरीच
Nov 24, 2023, 11:40 AM ISTपुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये लिफ्टमध्ये 6 जण अडकले; पाहा Exclusive Video
Pune Sasoon 6 people Stuck in Lift Exclusive Video
Nov 3, 2023, 06:15 PM ISTड्रग्ज माफिया ललित पाटीलची ससून रुग्णालयात अय्याशी! कधी सिगारेट तर कधी मैत्रिणीच्या कुशीत... धक्कादायक फोटो
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला काल बंगळुरुमधून अटक केल्यानंतर मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं असता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तुरुंगवास सुरु असताना ललित पाटीलच्या अय्याशीचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.
Oct 19, 2023, 06:06 PM IST'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...'
Maharastra Politics : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं, असं दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले आहेत.
Oct 10, 2023, 05:56 PM ISTPune News | ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या पीएचा फोन? काय आहे नेमकं प्रकरण?
Pune Sasoon Hospital Dean Receives Fake Call
Apr 4, 2023, 01:30 PM ISTपुण्यातील ससून रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
Pune Lady Doctors Attempt Jump From Third Floor Of Sasoon Hospital
Mar 29, 2023, 01:15 PM ISTपुणे । ससून हॉस्पिटलमधील अजब प्रकार । रूग्णाची किडनी गायब कशी झाली ?
Dec 19, 2017, 08:37 PM ISTचोरीच्या संशयावरून पेट्रोल ओतून जाळलेल्या ‘त्या’ मुलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 02:38 PM ISTपुण्यात चोरीच्या संशयावरून जाळलेल्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू
दुचाकीच्या बॅटरी चोरल्याचा संशयावरून अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jan 15, 2016, 02:35 PM IST…आणि चोरीला गेलेलं बाळ परत मिळालं!
पुण्यामधून चोरीला गेलेलं बाळ परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. हिंजवडी पोलिसांनी थेरगावमध्ये राहणाऱ्या एका महिलेकडून हे बाळ परत मिळवलंय.
Dec 9, 2013, 11:21 PM ISTडीनच्या केबिनचा नुतनीकरण खर्च... फक्त ५० लाख रुपये
एकीकडं वैद्यकीय सुविधांची प्रचंड आबाळ आहे. तर, दुसरीकडं तब्बल ५० लाख रुपये खर्च करून हॉस्पिटलचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांच्या केबिनचे नुतनीकरण करण्यात येत आहे.
Nov 23, 2012, 08:08 PM IST