satara crime news

मालमत्ता बळकवण्यासाठी 'तो' तिचा मुलगा झाला; पण नातेवाईंकामुळं भोंदूबाबाचा डाव उधळला

Satara Crime News: साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. गावातील वृद्ध महिला व्दारकाबाई कुचेकर यांना फसवणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश दहिवडी पोलिसांनी केला आहे.

Dec 13, 2024, 09:13 AM IST

...अग तो मेलाय! Instagram वर बनावट खातं तयार करुन मस्करी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Satara Crime News: इन्स्टाग्रामवरील बनावट प्रेम प्रकरणातून साताऱ्यातील एका युवतीचा जीव गेला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 31, 2024, 02:50 PM IST

अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं

Satara Crime News : साताऱ्यातून महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला आहे. यासोबत तिच्याशेजारी एका मृत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Mar 7, 2024, 12:32 PM IST

महिला शौचालयात 'तो' पुतळा कोणी ठेवला? अखेर पोलिसांच्या हाती लागले गुन्हेगार

Satara Crime : साताऱ्यात काही दिवसांपूर्वी एका महिला शौचालयात विद्रुप पुतळा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याचे समोर आलं आहे.

Dec 28, 2023, 11:41 AM IST

साताऱ्यात पाळीव गाढवाचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याचा तोडला लचका

Satara Crime : साताऱ्यात घडलेल्या या विचित्र घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. गाढवाने घेतलेल्या चाव्यामुळे चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Oct 9, 2023, 04:12 PM IST

दुहेरी हत्याकांडाने सातारा हादरला! शेतात गेलेल्या नवरा-बायकोचा निर्घृण खून

Satara Crime News: सातारा जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

Oct 8, 2023, 06:05 PM IST

साताऱ्यात भर चौकात महिलेवर हल्ला; चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून बेदम मारहाण

Satara Crime : साताऱ्यात महिलेनं चाऱ्याचे पैसे मागितले परत मागितले म्हणून गावातील चार जणांनी तिला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 28, 2023, 11:00 AM IST

Satara News: सातारा हादरलं! न्यायालयीन परिसरात भरदिवसा गोळीबार, पाहा नेमकं काय झालं?

Satara Crime News: काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव  आणि त्याचे दोन मित्र निखिल आणि अनिकेत मोरे या तिघांवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला.

Aug 7, 2023, 04:42 PM IST

साताऱ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा

Satara Crime : साताऱ्यात एकाच रात्री 24 घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील चार गावांमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. मात्र या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Jul 30, 2023, 09:20 AM IST

साताऱ्यात खळबळ! एकाच कुटूंबातील चौघांचे घरात आढळले मृतदेह, आत्महत्या की घातपात? गूढ कायम

4 Dead Bodies Found In Satara: पाटण तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले आहेत. या घटनेमुळे सातारा जिल्हा हादरला आहे. सणबूर या गावात ही घटना घडली असून ही आत्महत्या आहे की घातपात, हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत

Jul 21, 2023, 06:35 PM IST

तलवारी, चाकू घेऊन घरात घुसले, कराडमध्ये डॉक्टरच्या घरावर दरोडा, तब्बल ४६ लाख लूटले

Doctor House Looted in karad: कराडमध्ये डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकून तब्बल 47 लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. 

Jul 11, 2023, 02:13 PM IST

Crime News : गलती से मिस्टेक! पिस्तुलचे कव्हर खरेदी करताना गोळी सुटली आणि...

Crime News : एक व्यक्ती येथे पिस्तुलचे खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी पिस्तुलाच्या कव्हर मध्ये बंदूक ठेवत असताना गोळी सुटली.

Mar 21, 2023, 10:34 PM IST

सातारा हादरलं! दोन तरुणांनी एकाच खोलीत संपवलं आयुष्य; स्वतःला पेटवले अन्...

Satara Crime : रविवारी घडलेल्या दोन धक्कादायक घटनांनी संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. पाटण तालुक्यात झालेल्या गोळीबारामध्ये दोघांची हत्या झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यात दोन तरुणांनी स्वतःला संपवल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mar 20, 2023, 03:52 PM IST

Crime News : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केला गोळीबार; मंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता ठार

Satara Crime News: शिंदे गटाचे पदाधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. यात एक शिंदे गटाच्या एका मंत्र्याच्या कार्यकर्त्याचाच मृत्यू झाला आहे. 

Mar 19, 2023, 11:33 PM IST