Kanher Dam 93 percent full heavy rainfall in Satara
Lathi charge on students condemned in Satara Jantar Mantar protest
काय आहे साताऱ्यातील पावसाची स्थिती? वेण्णा लेक आणि पाचगणीचे व्हिडीओ पाहून म्हणाल बापरे...!!! आठवडी सुट्ट्यांच्या निमित्तानं अनेकांचेच पाय या दिशेनं वळत आहेत, त्या धर्तीवर ही बातमी महत्त्वाची...
Satara Accident News : वळणवाटांच्या रस्त्यांवर वाहन चालवताना एक प्रकारचा थरार अनुभवता येतो. मात्र हाच घाटमाथा आणि या वळणवाटा अनेकदा जीवावरही उठतात. साताऱ्यात घडलाय असाच एक अपघात....
महाराष्ट्रातील तिसरे मोठे IT पार्क उभारण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या IT पार्कसाठी MIDC जमीन खरेदी करणार आहे. हे IT पार्क पुण्याच्या जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला पर्याय ठरणार आहे.
Shaktipeeth Mahamarg :महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा काही प्रकल्पांमध्ये आता भर पडली आहे ती म्हणजे बहुचर्चित अशा शक्तीपीठ महामार्गाची.
Explainer : अशोक खरात हा महाराष्ट्रातील पहिला भोंदूबाबा नाही ज्याने महिलांचं लैंगिक शोषण केलं. तसेच त्याचे महाराष्ट्रातील राजकारण्यांशी थेट संबंध आहे. याआधीही असे अनेक भोंदूबाबा होऊन गेले ज्यांनी महिलांची फसवणूक केली त्यांच्यावर अत्याचार केले. अशाच भोंदूबाबांबद्दल या Explainer मधून जाणून घेणार आहोत.
Satara News : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यातील एका घरात सापडला दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा. थोरल्या शाहू महाराजांची पत्र... पाहून व्हाल हैराण!
Best Travel Tourism satara : कोणाला इथं येऊन लडाखचा पँगाँग त्सो आठवतो, तर कोणाला स्पितीचा चंद्रताल... मुंबईकरांना आठवते चौपाटी.... वेड लावणारं वारं वाहतंय असं हे ठिकाण आहे तरी कुठं?
Indian Soldier Dies in Satara Accident Before Daughter’s Birth: भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीसाठी येत होता पण लेकीचा जन्म होण्याआधी काळाने घाला घातला आणि काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेला अवघ्या 8 तासात आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घावे लागले.
साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे.
Satara Women Doctor Suicide Case : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत काय म्हणाले धनंजय मुंडे? या प्रकरणाचं बीड कनेक्शन काय? जाणून घ्या राज्याला हादरवणाऱ्या बातमीतील महत्त्वाची अपडेट...
Satara News : बापरे! हे असं दृश्य यापूर्वी कधीच दिसलं नव्हतं... निसर्ग नेमकं काय सांगू पाहतोय? साताऱ्याच्या कोणत्या भागात दिसलं हे दृश्य?
Satara News: एका मातेच्या कुशीत 7 बाळे... आधी 3 नंतर 4 बाळांना दिला जन्म, साताऱ्यातील अजब घटना
Kolhapur Child Death : कोल्हापूरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहा वर्षाच्या मुलाला खेळता खेळता हार्ट अटॅक आला आहे.
हा साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील कालखंड असून त्यामुळं कुतूहलाचा विषय ठरणारा हा ऐतिहासिक ठेवा आता कोणती माहिती समोर आणणार... हे पाहणं महत्त्वाचं...
साताऱ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. राजा शिव छत्रपती चित्रपटातील सह कलाकार नदीत बुडाला आहे.
सातारा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. इथं येणाऱ्या ग्राहकांना हिंदी भाषेत बोलण्यास भाग पाडले जाते.
Boy Reached Exam Hall with Paragliding: अरं बाssssssप... असं कुठं असतं का? सातारकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल. पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल.