satara news

महिला शौचालयात 'तो' पुतळा कोणी ठेवला? अखेर पोलिसांच्या हाती लागले गुन्हेगार

Satara Crime : साताऱ्यात काही दिवसांपूर्वी एका महिला शौचालयात विद्रुप पुतळा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याचे समोर आलं आहे.

Dec 28, 2023, 11:41 AM IST

Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड

Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.

Dec 10, 2023, 07:54 PM IST

विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक...'असे करणारा मी पहिला भारतीय..'

Abhijeet Bichukale Milking Ceremony: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. 

Nov 28, 2023, 12:16 PM IST

सुपरकारच्या किंमती एवढा रेडा; उदयनराजेंनी केले रेड्यासोबत फोटो सेशन

साता-यातील कृषी प्रदर्शनात चक्क दीड कोटींचा रेडा चर्चेचा विषय ठरला आहे. या रेड्याच्या किंमतीत एक अलिशान कार खरदी करता येईल. 

Oct 19, 2023, 10:41 PM IST

साताऱ्यात पाळीव गाढवाचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याचा तोडला लचका

Satara Crime : साताऱ्यात घडलेल्या या विचित्र घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. गाढवाने घेतलेल्या चाव्यामुळे चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Oct 9, 2023, 04:12 PM IST

साताऱ्यात भर चौकात महिलेवर हल्ला; चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून बेदम मारहाण

Satara Crime : साताऱ्यात महिलेनं चाऱ्याचे पैसे मागितले परत मागितले म्हणून गावातील चार जणांनी तिला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 28, 2023, 11:00 AM IST

सयाजी शिंदेंना हायवेजवळची जागा कशासाठी हवीय? पोलिसांच्या पत्नींचा अभिनेत्यावर आरोप

Satara News : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या सह्याद्री देवराईच्या बायोडायव्हर्सिटी पार्कला पोलीस पत्नींचा आणि कुटुंबातील महिलांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाच्या विरोधात महिलानी पालकमंत्र्यांना निवेदन देखील दिलं आहे.

Aug 27, 2023, 09:59 AM IST

देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यात भीषण अपघात

Satara News : साताऱ्यात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेले भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 

Aug 10, 2023, 09:45 AM IST

Satara News: सातारा हादरलं! न्यायालयीन परिसरात भरदिवसा गोळीबार, पाहा नेमकं काय झालं?

Satara Crime News: काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव  आणि त्याचे दोन मित्र निखिल आणि अनिकेत मोरे या तिघांवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला.

Aug 7, 2023, 04:42 PM IST

साताऱ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा

Satara Crime : साताऱ्यात एकाच रात्री 24 घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील चार गावांमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. मात्र या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Jul 30, 2023, 09:20 AM IST

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain Update :  कोयना धरणाचा पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्ग सुरु करण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Jul 24, 2023, 09:38 PM IST

सातारा जिल्ह्यातील 'या' गावात डोंगराला मोठ्या भेगा पडल्या; ग्रामस्थ भयभित

सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडुन काही भाग खचला असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या गावातील लोकांना प्रशासनाने तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे. तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी शेल्टर तयार करून त्याठिकाणी ग्रामस्थांना राहण्याची विनंती प्रशासनाकडून केली जाते आहे.

Jul 23, 2023, 08:55 PM IST

सुप्रीम कोर्टाचा उदयनराजेंना दणका; 'त्या' वादावर शिवेंद्रराजेंच्या बाजूने निर्णय

Satara News : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले  यांच्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाला होता. पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे.

Jul 16, 2023, 11:04 AM IST