Crime News : धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात लहान लेकरांचा जीव गेला; एक चुक महागात पडली
आधी 3 वर्षाच्या श्लोकचा मृत्यू झाला. मग, दुसऱ्या दिवशी 7 वर्षाच्या तनिष्काचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मुलांनी हसत खेळत घर सुन सुन झालं. साताऱ्यात घडली भयानक घटना (Satara Criem News).
Feb 15, 2023, 03:52 PM ISTCrime News : गोळीबाराने सातारा हादरलं! मध्यरात्री झालेल्या व्यावसायिकाच्या हत्येने एकच खळबळ
Crime News : साताऱ्यात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सातारा शहरात मध्यवस्तीत कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 24, 2023, 02:37 PM ISTCrime News : साताऱ्यातील कॅफेत अश्लिल चाळे; कॉलेजमधीलच नव्हे तर शाळेतीलही यायची मुले-मुली आणि...
या कॅफे मध्ये कॅफेच्या नावाखाली शाळा आणि महाविद्यालयांची अल्पवयीन मुले,मुली येत असत. या कॅफेत मुला मुलींचे बिनधास्तापणे अश्लील चाळे सुरु असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शानास आली.
Jan 10, 2023, 06:33 PM ISTस्वप्नांच्या पलीकडे! आईला वाटायचं पोरगं BDO व्हावं, पण UPSC चा निकाल लागला अन्...
IAS omkar pawar success story: माझ्या आईला का कुणास ठाऊक पण मी BDO (गट विकास अधिकारी) व्हावं असं वाटतं होतं. तिला त्यांच काम काय असतं याची पण काही कल्पना नव्हती. त्याचं झालं असं होतं की...
Dec 9, 2022, 05:29 PM ISTVideo : उस तोडणी सुरु असताना बिबट्या आला आणि...
हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला आहे. हल्ली शेतात बिबट्या किंवा बिबट्या (Cubs) पिल्लं अनेकदा गावकऱ्यांच्या नजरेस पडत आहे. बिबट्याच नाही तर अनेकदा सापही गावात अडकल्याच्या किंवा शिरल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात.
Nov 22, 2022, 05:53 PM ISTCold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर
Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे.
Nov 19, 2022, 10:27 AM ISTभारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी
या कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच पद्धतीने ती मॅच पाहताना पार्टी केली ती ही चक्क कार्यालयात.
Nov 2, 2022, 08:47 PM ISTVideo| मुख्यमंत्र्यांच्या दरेगावात 'केबल स्टेड पूल'; एकनाथ शिंदे यांचे गाव होतंय अपडेट
Cable stead bridge will be constructed in Daregaon of Chief Minister
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुर्गम गावाला जोडणारा ब्रीज कसा असणार आहे याचा थ्रीडी व्हिडिओ झी 24 तासकडे आहे...मुख्यमंत्र्यांच्या दरेगावात मोठ्या पुलाचं काम लवकरच सुरू होणार आहे...दरेगाव आणि कांदाटी खो-याला जोडणारा हा पूल असेल...सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा पुल बांधला जाणार आहे...महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिरे असा केबल स्टेड पुल असणार आहे...महत्त्वाचे म्हणजे या पुलावरच पर्यटकांसाठी 43 मीटर उंचीवर व्हीव्हींग गॅलरी असणार आहे...त्यामुळे कोयना जलाशय त्याच बरोबर जंगल भाग असलेल्या कांदाटी खोऱ्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता येणार आहे...या पुलाचा अंदाजे खर्च 175 कोटी रुपये असणार आहे...मात्र यामुळे दुर्गम असे सोळशी खोरे आणि कांदाटी खोरे जोडले जाणार आहे.
Aug 18, 2022, 12:15 PM ISTधक्कादायक! भावासोबतच्या भांडणाचा तान्हुल्यावर काढला राग, सूडाने पेटला आणि....
माणुसकीला काळीमा! कौटुंबिक वादाचा भाच्यावर काकाने असा उगवला सूड, पुन्हा महाराष्ट्र हादरला
Aug 6, 2022, 12:44 PM ISTVideo | अजिंक्य तारा किल्ल्यावरुन एक व्यक्ती पडली! बचावासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु
The person who fell from the Ajinkya Tara fort
Aug 6, 2022, 10:20 AM ISTग्रामस्थांनी शिकवला अधिकाऱ्याला असा धडा, संधी मिळताच केला खुर्चीसह पोबारा
अधिकारी फक्त खुर्ची उबविण्यासाठी येतात. काही कामे करत नाहीत असा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.
Jun 9, 2022, 10:02 AM ISTअनैतिक संबंधात अडथळा ठरला आणि तरुणाचा काटा काढला
महाराष्ट्राला हादरवणारी घटना, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाला संपवलं
Jun 4, 2022, 08:28 AM ISTअक्षता पडल्या आणि वधूचा पाराच चढला... लग्नच मोडलं, का उडाला इतका भडका?
नवं दाम्पत्याच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी लग्न मोडल्याचे अनेक प्रकार ऐकले असतील. पण, नवदाम्पत्यावर आशीर्वादरुपी टाकले जाणारे तांदूळच लग्न मोडण्यास कारणीभूत ठरले आहेत.
May 29, 2022, 10:36 AM ISTराज ठाकरे यांच्या जातीयवादी आरोपावर शरद पवार म्हणतात, हा तर...
राज्यात भाजपला सत्ता मिळाली नाही. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळेच महाविकास अगदी सरकारवर सकाळ, दुपार, संध्याकाळी टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे.
May 9, 2022, 06:42 PM ISTरात्रीच्या अंधारात चार पोलिसांचा हॉस्टेलमध्ये शिरकाव; त्यानंतर केलं 'ते' अमानुष कृत्य
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली असून राज्यातील शिरवळ, मुंबई,नागपूर, परभणी आणि उदगीर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत संप पुकारला आहे.
Mar 11, 2022, 12:17 PM IST