satyajeet tambe

Maharastra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? थोरात विरुद्ध पटोले वाद पेटला, थेट हायकमांडकडे तक्रार

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.

Feb 6, 2023, 08:29 PM IST

'Devendra Fadnavis हे मोठा भावाप्रमाणे'; Satyajeet Tambe असं का म्हणाले? शरद पवारांचेही मानले आभार

Satyajeet Tambe says Devendra Fadnavis is like my elder brother: सत्यजीत तांबेंनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपा आणि फडणवीसांचा उल्लेख केला.

Feb 4, 2023, 06:11 PM IST

Satyajeet Tambe: काँग्रेस की भाजपा? पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात सत्यजीत तांबेंनी स्पष्टपणे म्हणाले, "मी निवडून..."

satyajeet tambe allegation on nana patole: नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर सत्यजीत तांबेनी पत्रकारपरिषदेमध्ये केले धक्कादायक गौप्यस्फोट, नाना पटोलेंवर साधला निशाणा

Feb 4, 2023, 05:37 PM IST

Satyajeet Tambe : मी अपक्ष फॉर्म भरलाच नाही, तर...; सत्यजीत तांबेंचा खळबळजनक खुलासा!

Satyajeet Tambe On AB Form:माझ्या बदनामीच्या बदनाम करण्याची स्क्रिप्ट तयार होती.  तांबे आणि थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव होता, असा खळबळजनक खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

Feb 4, 2023, 04:39 PM IST

Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा!

Maharastra Politics: आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. 

Feb 3, 2023, 08:26 PM IST

Satyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!

Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. 

Feb 2, 2023, 11:27 PM IST

Nashik Graduate Constituency Result 2023: ...पण विजयोत्सव साजरा करणार नाही; सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट

Nashik Graduate Constituency Result 2023 Satyajeet Tambe say will not celebrate win: तांबे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती देताना आपण विजय साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे.

Feb 2, 2023, 09:49 PM IST

MLC Election Results : मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर

MLC Election Results : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.  

Feb 2, 2023, 03:05 PM IST