satyameva jayate

'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार 'सत्यमेव जयते' सिनेमांत

बॉलिवूडमध्ये मराठी अभिनेत्री 

Jul 25, 2018, 02:45 PM IST

सत्यमेव जयते सिनेमातील 'दिलबार' गाणं रिलीज

पाहा अफलातून गाणं 

Jul 4, 2018, 12:09 PM IST

सचिनने केले ‘सत्यमेव जयते’चे कौतुक

क्रिकेट जगताचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अभिनेता आमिर खानच्या टेलिव्हिजन कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’चे कौतुक केले आहे.

Oct 5, 2014, 07:46 PM IST

मृत हकिमसाठी आमिर म्हणतोय... `सत्यमेव जयते`

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात खाप पंचायतीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल हकिम याला २२ सप्टेंबर रोजी आपला प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर ‘ऑनर किलिंग’ला बळी पडलेल्या अब्दुलला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमिर खान पुढं सरसावलाय.

Nov 27, 2012, 12:07 PM IST

१५ ऑगस्टला पुन्हा `सत्यमेव जयते`

आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे छोट्य पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. हा कर्यक्रम १५ ऑगस्टला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Aug 12, 2012, 08:02 PM IST

आमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर

शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.

Jul 12, 2012, 01:59 PM IST

सलमान आमिरला म्हणाला 'टिलू'

बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि आमिर खानची मैत्री म्हणजे ‘जय-वीरू’च्या मैत्रीसारखी प्रसिद्ध आहे. खरंतर सलमान खान आणि आमिर खानने फक्त एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. मात्र, तेव्हापासून निर्माण झेली मैत्री आजही तितकीच घनिष्ट आहे.

Jun 17, 2012, 05:43 PM IST

आमिरच्या औषधांनी डॉक्टरांचं तोंड कडू

'सत्यमेव जयते'द्वारे आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचं केवळ अभिनयापुरतंच मर्यादित न राहाता सामान्य जनतेचे प्रश्न कळकळीने मांडणं लोकांना पसंत पडल्याचं दिसत आहे. मात्र, काही लोक मात्र आमिरच्या या कार्यक्रमाबद्दल नाराज झाले आहेत.

May 31, 2012, 11:50 PM IST

आमिर खान गहलोत यांच्या भेटीला

टी व्ही शो 'सत्यमेव जयते' च्या माध्यमातून कन्या भ्रूण हत्येवर लगाम घालण्याचा उपक्रम सुरू करणारा फिल्म स्टार आमिर खान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेण्यासाठी जयपूर येथे दाखल झाला आहे.

May 9, 2012, 06:21 PM IST

आमिर खानचा 'सत्यमेव जयते' वादात

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग रविवारी प्रसारित झाला आणि हा शो हिट झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर पाहायला मिळाल्या. मात्र, या आनंदाच्या बातम्यावर विरजण टाकण्याचे दुसरी बातमी आली आणि हा शोच आता वादात सापडला आहे.

May 8, 2012, 10:18 AM IST