sawan somwar

Video : 'एवढीही अक्कल नाही'; पूजेनंतर मंत्र्याने शिवलिंगाशेजारीच धुतले हात, काँग्रेसची टीका

UP Minister Washing Hands Near Shivling : उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने शिवलिंगाजवळच हात धुतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी मंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

Sep 4, 2023, 11:41 AM IST

August 2023 : ऑगस्ट महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

August 2023 San Utsav In Marathi : यंदा अधिक मास आल्यामुळे सणं वार पुढे ढकल्या गेले. प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण उत्सव असतो. अमावस्या झाल्यानंतर अधिक मासाला सुरुवात झाली असून 16 ऑगस्टपर्यंत तो असणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होईल. अशात नागपंचमी, रक्षाबंधन सण कधी आहे जाणून घ्या ऑगस्ट महिन्यांतील सणांची योग्य तारीख...

Jul 30, 2023, 05:55 AM IST

श्रावण महिन्यात अंगणात लावा ही चमत्कारिक रोपं; घरात पुरासारखा पैसा वाहून येईल

श्रावण महिन्यात ही रोपं अंगणात लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. जाणून घ्या कोणती आहेत ही रोपं.

Jul 13, 2023, 12:07 AM IST

श्रावणात येणाऱ्या 'या' अमावस्येला आहे खास महत्व; करा हे उपाय

Hariyali Amavasya 2023 : हरियाली अमावस्या म्हणजे काय आणि ती कधी आहे. यंदा हरियाली अमावस्येला तीन दुर्मिळ योगायोग जुळून आले आहे. 

Jul 12, 2023, 09:20 AM IST

Sawan 2023 : सावन पहिल्या सोमवारी अनेक शुभ योगायोग! रविसोबत गजकेसरी योगामुळे भक्तांवर बसरणार भोलेनाथाची कृपा

Sawan Somwar Shubh Yog : आषाढी पौर्णिमेनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. यंदा श्रावण अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगायोग घेऊन आला आहे. यावर्षी श्रावणात 4 नाही तर 8 सोमवार असणार आहे. त्यात पहिला सोमवार अतिशय खास आहे. 

Jun 27, 2023, 08:41 AM IST