भुजबळ जिंकल्यानंतर 27000 झाडं लावायचं आश्वासन विसरलात का? सयाजी शिंदे म्हणाले, 'असं कधी पण..'
Question To Sayaji Shinde About Chhagan Bhujbal Win: सयाजी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलेला.
Jan 3, 2025, 10:26 AM ISTमहायुती सत्तेत आल्यावर सयाजी शिंदेंना हवंय 'हे' खातं, 'मला जे साध्य करायचय..'
Sayaji Shinde NCP: सयाजी शिंदे यांनी भविष्यात कोणत्या खात्यात काम करायचंय,याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलंय.
Oct 25, 2024, 03:52 PM ISTSayaji Shinde Net Worth: साऊथचे टॉप 10 खलनायक आणि त्यांची संपत्ती!
मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी समाजकारणानंतर आता राजकारणाची वाट धरली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Oct 11, 2024, 08:33 PM ISTमोठी राजकीय घडामोड! महाराष्ट्रातील बड्या अभिनेत्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड पहायला मिळत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
Oct 11, 2024, 07:12 PM IST‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला
यंदाही टाळ मृदुंगाचा आणि हरिनामाचा गजर करत ‘डंका… हरीनामाचा’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
May 30, 2024, 07:51 PM IST'मला हार्टॲटॅक येऊ शकला असता पण...', सयाजी शिंदेंची अँजिओप्लास्टीनंतर पहिली प्रतिक्रिया
या व्हिडीओत ते रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या हातावर सलाईन लावलेल्या काही पट्ट्या दिसत आहेत.
Apr 12, 2024, 10:03 PM ISTVIDEO | अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती
Actor Sayaji Shinde Angioplasty For Heart Problem
Apr 12, 2024, 02:15 PM ISTज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी
Sayaji Shinde Health News : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी
Apr 12, 2024, 10:06 AM IST'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३' हा अभिनेता ठरला महाराष्ट्राचा आवडता खलनायक
झी टॉकीज तर्फे *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३' हा पुरस्कार सोहळा रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
Feb 15, 2024, 03:09 PM ISTसयाजी शिंदेंना हायवेजवळची जागा कशासाठी हवीय? पोलिसांच्या पत्नींचा अभिनेत्यावर आरोप
Satara News : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या सह्याद्री देवराईच्या बायोडायव्हर्सिटी पार्कला पोलीस पत्नींचा आणि कुटुंबातील महिलांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाच्या विरोधात महिलानी पालकमंत्र्यांना निवेदन देखील दिलं आहे.
Aug 27, 2023, 09:59 AM ISTमराठी कलाकारांचा 'आणीबाणी'ला पाठिंबा...
आता 'आणीबाणी' पुन्हा लागणार... पण यावेळी चित्रपटगृहात नक्की हे काय आणि मराठी कलाकारांचा या 'आणीबाणी'ला पाठींबा का आहे जाणून घ्या...
Jun 26, 2023, 04:13 PM ISTSayaji Shinde यांच्यावर मधमाशांचा हल्ला!
Sayaji Shinde हे एक वृक्षप्रेमी आहेत. त्यांनी आजवर हजारो झाडे लावली आहेत. आता रस्त्याच्या रुंदीकरणावेळी होणाऱ्या वृक्षतोडीला पाहता सयाजी शिंदे झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी तिथे पोहोचले होते. अशा परिस्थितीत सयाजी शिंदे यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर सयाशी शिंदेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Mar 14, 2023, 12:15 PM ISTNagraj Manjule: लंडनमध्ये असं काय झालं होतं? नागराज म्हणतात, 'अचानक रूममध्ये धूर आला अन्...'
Wardha News: साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan) होतात तशी वृक्ष संमेलन जास्त व्हायला पाहिजे, असं मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी झी 24 तास शी बोलतांना मांडलं.
Feb 4, 2023, 10:44 PM ISTअभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर बड्या व्यक्तीला फसवणूकीचा आरोप
सयाजी शिंदे यांच्यावर फसवणूकीचा गंभीर आरोप लावला आहे. त्यामुळे हे प्रकरण येणाऱ्या काळात कोणतं वळण घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dec 6, 2022, 04:53 PM ISTवृक्षप्रेमाच्या साथीनं देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी सयाजी शिंदेंकडून अनोखी सलामी
वनं, वृक्ष आणि पर्यावरणावर असणारं त्यांचं प्रेम काही लपलेलं नाही.
Jul 26, 2021, 09:14 PM IST