sbi card

SBI कडून 30 वर्षांसाठी 35 लाखांचं होमलोन घेतल्यास किती EMI भरावा लागेल?

कर्जाचा हफ्ता किती आणि त्यावर किती व्याज आकारला जाणार? जाणून घ्या गणित... म्हणजे नंतर गल्लत नको. 

Aug 30, 2024, 11:46 AM IST

1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम

Rule Change From 1st June 2024 : आपल्या देशात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल होत असतात. येत्या 1 जून 2024 ला अनेक मोठे बदल होणार असून त्याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. 

May 29, 2024, 11:08 AM IST

HDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?

Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. 

Mar 5, 2024, 11:36 AM IST

महागाईची पर्वा न करता SBI देतेय सर्वात स्वस्त Home Loan, आज शेवटची संधी

SBI Home Loan Interest Rate: तुम्हीही गृहकर्ज अर्थात होम लोनच्या चिंतेनं हैराण झालात? हरकत नाही, लगेच पाहा एसबीआयची ही नवी आणि खिशाला परवडणारी योजना 

Aug 31, 2023, 09:27 AM IST

SBI च्या खातेधारकांचीं चांदी; FD असणाऱ्यांनी आवर्जून लक्ष द्या

SBI Amrit Kalash FD Deposit Scheme: बँकेत पैसे ठेवण्याच्या या सवयीचाच एक भाग म्हणजे एफडी. एक ठराविक रक्कम Fixed Deposite मध्ये ठेवून त्यावर व्याज घेण्याकडेही अनेकांचा कल दिसतो. 

 

Jun 14, 2023, 10:50 AM IST

SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ!

SBI Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहेत. 

Feb 20, 2023, 01:04 PM IST

Bank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान

Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण.... 

Jan 10, 2023, 02:20 PM IST

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक Home Loan वर देतेय दणदणीत सूट, पाहा तुम्हाला कसा होईल फायदा

Home Loan : बातमी थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारी. जानेवारी 2023 पर्यंत तुम्हीही घेऊ शकता फायदा. घर घ्यायच्या विचारात आहात? 

 

Oct 11, 2022, 11:06 AM IST

तुमच्याकडे ATM कार्ड आहे, तर मिळणार 5 लाख रुपये! कसं ते जाणून घ्या

जर तुम्ही एटीएम कार्डचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण बँक तुम्हाला 5 लाख रुपये देऊ शकते.

Sep 7, 2022, 12:45 PM IST