Post Office ची कमाल योजना, घरबसल्या महिन्याला कमवा 20 हजार, आत्ताच प्लान समजून घ्या
Post Office Senior Citizen Savings Scheme: निवृत्तीनंतर आर्थिक खर्च कसा करायचा याचा विचार करताय. तर आत्ताच पोस्टाच्या या योजनेत गुंतवणीक करा.
Mar 4, 2024, 11:22 AM ISTSBI च्या 'या' एफडीमध्ये लॉक इन पिरियडचं टेन्शनच नाही; ATM मधूनही सहज काढू शकता पैसे
Bank News : बँकेकडून पैशांच्या ठेवी आणि तत्सम अनेक पर्याय ठेवीदार आणि गुंतवणुकदारांना दिले जातात. एफडी हा त्यातलाच एक प्रकार.
Nov 2, 2023, 03:18 PM ISTSBIच्या ग्राहकांकडे उरलाय फक्त एकच दिवस; 15 ऑगस्टला बंद होतेय 'ही' योजना
SBI Amrit Kalash FD Yojna: एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास योजना लाँच केली होती. मात्र, आज या योजनेची डेडलाइन जवळ आली आहे. 15 ऑगस्टला ही योजना बंद करण्यात येत आहे.
Aug 14, 2023, 12:27 PM ISTSpecial Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी
High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Nov 27, 2022, 09:42 AM ISTFact Check: SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी; महत्त्वाचे नियम बदलल्यामुळे तुमच्यावरही थेट परिणाम?
एक महत्त्वाची माहिती असणारा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे.
Aug 19, 2022, 03:31 PM IST
SBI की Post Office? FD वर कोणाकडून मिळतो जास्त नफा
SBI FD की पोस्ट ऑफिस बचत योजना? नक्की यापैकी कुठल्या योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं आहे
Aug 2, 2022, 10:57 AM ISTSBI Scheme : 5 लाख जमा करा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 6.53 लाख; कर सवलतीचा लाभही
SBI 5 Year Tax saving FDs: जर तुम्ही निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही SBI च्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक करु शकता. यामध्ये केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
Feb 2, 2022, 09:23 AM IST