SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी; कर्जाचा हफ्ता वाढणार
SBI MCLR देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने SCLR मध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचे होम-ऑटो-पर्सनल लोन महाग होणार असल्याचे मानले जात आहे.
Apr 18, 2022, 11:14 AM ISTSBI ची सर्व बँकिंग सेवा आज 'या' वेळेत बंद, होणार नाही एकही काम
State Bank of India : आज SBI बँकेची सेवा दुपारी 1 ते 4.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे यावेळेत कोणतेही काम होणार नाही.
Apr 1, 2022, 12:59 PM ISTSBIने ग्राहकांना दिला इशारा! QR कोड स्कॅन करताना सावधान, अन्यथा फसवणूक अटळ
SBI Alert Customers: आजकाल ऑनलाइन बँकिंग आणि व्यवहारांमध्ये वाढ होत आहेत. आजकाल किरकोळ मालाच्या दुकानांवरही QR कोड स्कॅनर दिसतात.
Mar 25, 2022, 11:23 AM ISTBank Strike: आर्थिक कामं आजच पूर्ण करा; बँका इतके दिवस राहणार बंद
Bank Strike | बँका सलग शनिवार पासून सलग 4 दिवस बंद असणार आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात येणार आहे
Mar 24, 2022, 12:26 PM ISTAlert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी
तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
Feb 21, 2022, 06:06 PM ISTHigh Return Stocks | SBI, Infosys सह 'हे' दमदार स्टॉक देतील छप्परफाड पैसा
Multibagger penny stock: जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार स्टॉक्सचा समावेश करायचा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी असे काही स्टॉक्स घेऊन आलो आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने काही शेअर्सवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Feb 21, 2022, 12:31 PM ISTOnline Fraud: कोड टाकताच रिकामं होणार खातं, SBI कडून ग्राहकांना इशारा
ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बँका ग्राहकांना सतत माहिती देत असतात.
Feb 20, 2022, 03:20 PM ISTSBI कडून ग्राहकांसाठी Good News,आता Fixed Deposit वर मिळणार जास्त व्याज
बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
Feb 17, 2022, 05:04 PM ISTSBI Offer: एसबीआयच्या ग्राहकांना मोफत दिला जातोय 2 लाखांचा फायदा
SBI मध्ये खाते असणाऱ्या लोकांसाठी ऑफर दिली जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी काय़ करावे लागणार आहे. जाणून घ्या.
Feb 15, 2022, 03:46 PM ISTBiggest Bank Scam | चुना लावण्याच्या बाबतीत नीरव मोदीलाही पछाडलं, देशातील सर्वात मोठा बँकींग घोटाळा
बँकेला (Biggest Bank Scam) चुना लावण्याच्या बाबतीत नीरव मोदीलाही मागे टाकलं.
Feb 13, 2022, 03:33 PM IST
SBI बँकेकडून ग्राहकांना अलर्ट; लवकर हे काम करा नाहीतर...
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
Feb 12, 2022, 01:36 PM ISTSBI, PNB BOB नंतर ICICI च्या बँकिंग सेवासाठी नवीन नियम लागू; ग्राहकांच्या खिशाला चटका
SBI, PNB आणि BOB ने 1 फेब्रुवारीपासून IMPS व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि डेबिट खात्यातील व्यवहारांसह अनेक सेवांच्या शुल्कात वाढ केली आहे. यानंतर आयसीआयसीआय बँकेनेही नवीन नियम जारी केले आहेत.
Feb 4, 2022, 11:10 AM ISTSBI Scheme : 5 लाख जमा करा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 6.53 लाख; कर सवलतीचा लाभही
SBI 5 Year Tax saving FDs: जर तुम्ही निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही SBI च्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक करु शकता. यामध्ये केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
Feb 2, 2022, 09:23 AM ISTVIDEO | '3 महिन्यांची गर्भवती महिला नोकरीसाठी अनफिट', या बँकेची नवीन गाइडलाईन्स
SBI Pregnant Lady Unfit for Job Said By SBI
Jan 29, 2022, 03:40 PM ISTघर बसल्या बनवा एसबीआय डेबिट कार्डची पिन, फक्त हे काम करा
SBI Debit Card PIN Generation : भारतीय स्टेट बँकने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी आईवीआर सिस्टम सुरु केली आहे. आता एसबीआय ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास न होता डेबिट कार्डचा नवीन पिन जेनरेट करता येणार आहे.
Jan 28, 2022, 10:50 AM IST