sbi

शॉर्ट कपडे घातले म्हणून बँकेतून हाकललं, जाणून घ्या काय झालं?

साडीनंतर आता शॉर्ट कपडे वादात... बँकेत जाण्याआधी ही बातमी वाचाच

Nov 20, 2021, 09:37 PM IST

SBI चा इशारा! चुकूनही करू नका ही चुक, अन्यथा खातं होईल रिकामं

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. 

Nov 20, 2021, 08:02 AM IST

तुम्ही देखील ऑनलाईन व्यवहार करता? IFSC कोड चुकीचा गेल्यास पैशांचे काय होणार?

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही चुकीचा आयएफएससी कोड नमूद केल्यास काय होईल जाणून घ्या.

Nov 16, 2021, 08:21 AM IST

फक्त 4 क्लिक करा अन् घरबसल्या मिळवा पर्सनल लोन; असं करा अप्लाय

 भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अतिशय सोप्या पद्धतीने स्वस्त दरात वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे.

Nov 14, 2021, 02:10 PM IST

SBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; मिळू शकतो 30 टक्क्यांपर्यंत परतावा सविस्तर वाचा

 शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Nov 8, 2021, 03:07 PM IST

Stock to Buy today | सणासुदीच्या आधी बाजारात तेजीचे संकेत; बंपर कमाईसाठी या स्टॉकवर करा ट्रेड

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Oct 28, 2021, 09:04 AM IST

ATM मधून पैसे काढण्याचा बदलला नियम, जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बदलेला हा नियम तुम्हाला माहीत आहे का?

Oct 27, 2021, 09:44 PM IST

जबरदस्त! आता एका कॉलवर घरपोच मिळणार 20 हजार रुपये, या बँकेची सुविधा

 या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला मोबाईल नंबर बँक अकाऊंटसह लिंक करणं बंधनकारक असणार आहे. 

Oct 21, 2021, 10:12 PM IST

RBIचा या दोन मोठ्या बँकाना दणका, तुमचे खाते या बँकेत आहे का?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील दोन मोठ्या बँकांना मोठा दणका दिला आहे.  

Oct 19, 2021, 08:12 AM IST

Dusshera Stocks | दसऱ्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडा हे क्वॉलिटी स्टॉक; हाय रिटर्नची क्षमता

तुमच्या पोर्टफोलिओमध्येसुद्धा उत्तम शेअर असायला हवे. 

Oct 15, 2021, 09:28 AM IST

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! 2 लाख रुपये मोफत मिळणार, फक्त 'हे' काम लगेच करा

कसा मिळवायचा फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Oct 12, 2021, 01:48 PM IST

अमिताभ बच्चन यांना SBI कडून मिळणार दर महिन्याला 18.9 लाख रुपये, तुम्ही ही कमावू शकता

स्टेट बँक ऑफ इंडिया अमिताभ बच्चन यांना देणार लाखो रुपये. पण कशासाठी पाहा...

Oct 9, 2021, 08:01 PM IST

SBI ची ऑफर, तुमचे सोने ठेवा सुरक्षित आणि कमवा भरघोस पैसे

गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय

Oct 7, 2021, 09:36 AM IST

तुम्ही पेमेंट करण्यासाठी QR Code वापरता? मग ही चूक कधीही करु नका, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकते

जर तुम्ही क्यूआर कोडद्वारे पैसे देत असाल, तर त्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Sep 28, 2021, 02:19 PM IST

Good News! SBIकडून ग्राहकांना मिळणार बँकेच्या 'या' सेवांचा फायदा आणि अनेक फायदे

सणासुदीच्या ऑफर सुरू केल्यामुळे, ग्राहक आता कोणत्याही रकमेसाठी इतक्या टक्के दराने गृहकर्ज घेऊ शकतात, तसेच...

Sep 17, 2021, 06:09 PM IST