SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल
State Bank of India FD Hike: तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते.
Feb 15, 2023, 05:56 PM ISTSBI-PNB-BoB सहीत सरकारी बँकांसंदर्भातील मोठी घोषणा! तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या तपशील
Moody's Rating: मागील बऱ्याच काळापासून भारतामधील एकाच सरकारी बँकेला यामध्ये चांगलं रेटिंग होतं मात्र आता अनेक बँकांचं रेटिंग सुधारल्याचं चित्र ताज्या अहवालामध्ये दिसून येत आहे. या संस्थेनं भारतीय बँकींग क्षेत्राबद्दल अनेक सकारात्मक भाकितं केली आहेत.
Jan 20, 2023, 05:15 PM ISTSBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTनवीन वर्ष, नवीन जॉब! आताच करा 'या' मेगाभरतीत अर्ज
SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) भरतीत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर आताच अर्ज करा. कारण या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.
Dec 31, 2022, 01:40 PM ISTSBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे
SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात.
Dec 15, 2022, 08:35 AM ISTमहागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTSBI ची बेस्ट स्कीम : एकदा पैसे जमा करा; दरमहा व्याजासह कमाई, जाणून घ्या कसे?
SBI च्या या योजनेचे नाव Annuity Deposit Plan (SBI वार्षिकी ठेव योजना) आहे. SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकांना दरमहा मूळ रकमेसह व्याजाचा लाभ मिळतो. ग्राहकांना चक्रवाढ व्याजाची सुविधा मिळते.
Dec 3, 2022, 03:02 PM ISTव्हायरल पोलखोल | पॅन अपडेट केलं नाही तर बँक खातं बंद होणार? पाहा काय आहे सत्य?
Bank account will be closed if PAN is not updated? See what is the truth?
Nov 19, 2022, 10:40 PM ISTStocks to Buy: शेअर बाजारातील हे 'सुपर 6' Stocks तुमच्याकडे असायलाच हवेत
Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया शेअर मार्केटमधील (Share Market Today) काही नव्या स्टॉक्सबद्दल. सध्या खरेदीसाठी बॅंक शेअरमध्ये (What to keep in mind while buying a share) वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
Nov 19, 2022, 09:39 AM ISTSBI खातेदारांसाठी खूशखबर! आता WhatsApp वरून करू शकता ही कामं
SBI New Service: तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बँकेत या कामासाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअॅपवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
Nov 17, 2022, 08:19 PM ISTSBI : एसबीआयच्या ग्राहकांना पुन्हा झटका, तुमचा EMI आणखी वाढणार
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) खातेधारकांना मोठा झटका दिला आहे.
Nov 15, 2022, 06:32 PM ISTHome Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर
BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.
Nov 12, 2022, 07:14 AM ISTSBI Clerk Admit Card 2022 : SBI लिपिक प्रवेशपत्र अशाप्रकारे करा डाउनलोड
State Bank of India : उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SBI लिपिक प्रवेशपत्र 25 नोव्हेंबरपर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. देशभरात लिपिक (ज्युनियर असोसिएट) प्रिलिम्स परीक्षा 12, 19 आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहेत.
Nov 1, 2022, 11:12 AM IST
Muhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM IST