महिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनेमध्ये मिळणार 50000 रुपये
महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
Sep 7, 2024, 12:17 PM ISTAmravati | अमरावतीत पीएम किसान योजनेत मोठा घोळ? बच्चू कडू यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Amravati Bachchu Kadu Allegation on PM Kisan Nidhi Scheme
May 22, 2024, 08:05 PM IST50 लाखांपर्यंत रक्कम मिळवा; पोस्टाची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी
टपाल सेवा भारतात कितीतरी वर्षांपासून आहे. तसेच भारतीय टपाल सेवा वेगवेगळ्या योजना राबवून सतत नागरीकांसाठी फायदेशीर ठरत असते. पण, तुम्हाला टपाल सेवेच्या लाईफ इन्शुरन्स योजनेबद्दल माहित आहे का? ते तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरु शकतं! जाणून घ्या.
May 5, 2024, 06:27 PM ISTसिडको, सिलेक्ट माय होम, योजना, घर
CIDCO | सिडकोची 'सिलेक्ट माय होम' योजना, घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Jun 28, 2023, 09:10 PM ISTलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी करा 'झाडूचे टोटके', पडेल पैशांचा पाऊस आणि तिजोरीही भरेल
Jhadu Che Upay : आपल्या हातात पैसा जास्तीचा हवा असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करावे लागते. लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी काही झाडूचे टोटके करण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू धर्मात झाडूचा संबंध लक्ष्मीशी जोडला गेला आहे. झाडूची योग्य देखभाल केल्यास, काही नियमांचे पालन केल्यास, लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर संपत्ती देते.
Jun 18, 2023, 03:51 PM ISTRs 4800 Crore For Villages: 'या' गावांना मिळणार 4800 कोटी रुपये! मोदी सरकारचा मोठा निर्णय
Vibrant Villages Programme of Cenrtral Government: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली.
Feb 15, 2023, 07:07 PM ISTBank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम
PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.
Nov 12, 2022, 10:14 AM ISTVIDEO | गरिबांना मोफत रेशन पुरवठ्याला मुदतवाढ
Free Ration Scheme For month of december
Sep 28, 2022, 07:50 PM ISTकामगार- मजुरांसाठी पेंशन! फक्त 2 रुपये करा जमा मिळवा 36000 पेंशन
PM Shram Yogi Man Dhan Yojna : प्रधानमंत्री श्रम योगी मान धन (PM Shram Yogi Man Dhan Yojna) योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित अनेक लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यास मदत मिळेल.
Jan 25, 2022, 01:10 PM ISTIndian Post Office सुपरहिट योजना! 10 हजार गुंतवा आणि मिळवा 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
पोस्ट ऑफिस हे सरकारी असल्यामुळे यामध्ये पैशाची हमी देखील असते.
Jan 13, 2022, 06:09 PM ISTसरकारच्या योजनेमुळे मोफत वीज, असा घ्या फायदा
कोळशाचा तुटवडा असतानाही सरकारची नवी योजना
Dec 10, 2021, 02:10 PM ISTPost Office ची सर्वात फायदेशीर योजना; फक्त 5 वर्षाच्या गुंतवणूकीवर 14 लाखाहून अधिक परतावा
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर योजना सुरू करीत असते
Nov 29, 2021, 11:26 AM ISTसरकारची अफलातून योजना, फक्त 1 रुपयाची गुंतवणूक आणि मिळणार 15 लाख
तुम्ही जर कमी गुंतवणूकीत चांगला नफा देणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Nov 27, 2021, 09:05 PM ISTVideo | लस घ्या... TV, फ्रीज मिळवा...
Chandrapur Mahapalika Lucky Draw Scheme To Boost Vaccination Drive
Nov 12, 2021, 06:20 PM ISTलावा डोकं! RBI च्या योजनेत सामिल व्हा आणि जिंका तब्बल 40 लाख रुपये
जर तुम्ही 40 लाख रुपये जिंकू इच्छित असाल तर, रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)तुम्हाला जबरदस्त संधी देत आहे.
Nov 12, 2021, 08:00 AM IST