...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय.
Jan 7, 2017, 11:54 AM ISTगर्भवती महिलांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये
गर्भवती महिलांचं आणि त्यांच्या बाळांचं आरोग्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात गर्भवतींसाठी खास योजना जाहीर केली.
Dec 31, 2016, 09:28 PM ISTनवीन वर्षात घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्यांना मोदींचा दिलासा
सामान्य व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात काही उल्लेखनीय घोषणा केल्या.
Dec 31, 2016, 08:53 PM IST१ रुपयात साडी, महिलांची खरेदीसाठी झुंबड
कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे.
Dec 22, 2016, 01:03 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 07:36 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
राष्ट्रपतींनी आयकर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Dec 16, 2016, 06:22 PM ISTबीडीडी चाळींच्या पुनर्विकास आराखड्याला अखेर मंजुरी
बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
Sep 20, 2016, 09:21 AM IST...जेव्हा मुख्यमंत्री मुफ्ती निघाल्या स्कुटीवरून!
अनेक आठवड्यांपर्यंत तणाव आणि हिंसेच्या वातावरणात राहिलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये आज थोडी सकारात्मकता पाहायला मिळाली... जेव्हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी 'सीएम स्कूटी स्कीम'चं उद्घाटन केलं.
Sep 9, 2016, 04:41 PM ISTपंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या नावानं बेरोजगाराची फसवणूक
पंतप्रधान कौशल्य विकास योजना म्हणजेच कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारनं स्कील इंडिया योजना आखली.
Jul 4, 2016, 10:54 AM IST90 दिवसांसाठी फुकटात 4G इंटरनेट, 4500 मिनीटांचं कॉलिंग
स्मार्टफोनवर 4G इंटरनेट वापरायला उत्सुक असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Jun 10, 2016, 06:53 PM ISTउद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद
उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद
May 28, 2016, 10:01 PM ISTतिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार?
जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
May 1, 2016, 03:21 PM ISTग्राहकांची फसवणूक केली नसल्याचा 'मॅपल ग्रूप'चा दावा
पुण्यातील मॅपल ग्रुपची पाच लाखात घर देण्याची योजना चांगलीच वादग्रस्त ठरतेय. जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे कुठलीही नोंदणी न करण्याचे आदेश या बिल्डरला दिले आहेत.
Apr 20, 2016, 10:48 AM ISTकेंद्राकडून योजनांची माहिती घेण्याची नवी शक्कल
केंद्र सरकारकडून काही योजनांची घोषणा होत आहे, तर काही योजनांच्या अंमलबजावणीला आता वर्ष उलटत चाललं आहे. तेव्हा या आपल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत का, लोकांची याबद्दल नेमकी काय मतं आहेत, याची माहिती घेण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.
Apr 5, 2016, 07:03 PM IST'मागेल त्याला शेततळे योजना फसवी' - काँग्रेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:48 PM IST