...आणि शाहू, टिळक, फुले, वाजपेयींपेंक्षा नरेंद्र मोदी मोठ्ठे झाले!
राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय.
Feb 13, 2018, 07:49 PM ISTपुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा
रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळला जाणार आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी शारापोव्हाकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे.
Jul 29, 2016, 10:18 PM ISTव्यंग्यचित्रे पाठ्यपुस्तकांतून होणार हद्दपार
व्यंग्यचित्रांबाबत संसदेत सर्वच खासदारांनी आवाज उठविल्याने आता जी काही शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात व्यंग्यचित्र असतील ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
May 15, 2012, 09:20 AM IST