school love story

Viral Video: 'ती तुझ्याकडे बघून हसली'..मित्रांचं ऐकून केलं प्रपोज, मुलावर चप्पलेनं मार खाण्याची वेळ

Viral Video: काहीजण त्या मुलीला सल्ला देत आहेत. जर तुला तो आवडत नसेल तर स्पष्ट नाही असं सांग. कशाला त्याला मारतेयस असं म्हणत बिचाऱ्या मुलाची कोणीतरी बाजू घेतानाही दिसतंय. दरम्यान मित्रांनी सल्ला दिल्यानुसार 'ती माझ्याकडे हसून बघत होती की बघून हसत होती?' या प्रश्नाचं उत्तर तो मुलगा अजूनही शोधतोय.

Aug 7, 2023, 01:16 PM IST

Love Story : 19 वर्षाचा मुलाने आजीबाईशी केला साखरपुडा आणि मग...

Love Story Of Thailand : ही प्रेम कहाणी आहे एका 19 वर्षीय  तरुणाची...या तरुणाचा जीव जडला तोही आजीच्या वयाच्या महिलेवर...

Oct 26, 2022, 04:34 PM IST