school teacher

शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील 48 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित, जाणून घ्या कारण?

राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून जवळपास 48 लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. 

Jun 15, 2024, 12:36 PM IST

मुकेश अंबानी यांच्यासह लग्न करण्याआधी निता अंबानी यांचा पगार किती होता? 'या' ठिकाणी करायच्या काम

Mukesh Ambani birthday : मुकेश अंबानींबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचं प्रचंड साम्राज्य, जगातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जावधींची संपत्ती याविषयी चर्चा होताना दिसते. अशातच आज मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस आहे.

Apr 18, 2024, 09:10 PM IST

भावी शिक्षकांनो, तयारीला लागा! राज्यात तब्बल 10 हजार पदांची सर्वात मोठी शिक्षक भरती

TET 2024: अनेक वर्षांपासून ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होतात, त्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

Mar 12, 2024, 02:29 PM IST

मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO

Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

Nov 8, 2023, 05:21 PM IST

Video : रियल लाइफमधील निकुम्भ सर! सरकारी शाळेतील अनोख्या पद्धतीने शिकवतो इंग्रजी

Government Teacher Video : तुम्हाला रियल लाइफमधील निकुम्भ सरांना भेटायचं आहे. इन्स्टाग्रामवर सरकारी शाळेतील या शिक्षकाचा व्हिडीओ नक्की पाहा. 

Sep 6, 2023, 04:10 PM IST

School Teacher चा चिमुकल्यांसमोर सपना चौधरीच्या गाण्यावर Bold डान्स, VIDEO VIRAL

School Teacher Dance Video : शाळेमध्ये मुलींसमोर शिक्षिकेचा बोल्ड डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Aug 24, 2023, 02:35 PM IST

Viral Video: गुड टच, बॅड टच म्हणजे काय असतं? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून खूप काही शिकाल!

School Teacher Viral Video: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका शाळकरी मुलांना आणि मुलींना गुड टच (Good touch) आणि बॅड टचचे (Bad Touch) धडे शिकवताना दिसत आहे. 

Aug 10, 2023, 09:16 PM IST

AI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?

A.R.Rehman on AI Tweet: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे एआयची (AI). कृत्रिम बुद्धिमत्ता आता ही आपल्या पुढील समस्या होऊ पाहते आहे की काय अशा प्रतिक्रिया अनेकदा येताना दिसते आहे. सध्या ए.आर.रेहमानही यावर आपली (A.R.Rahman Reaction on AI) प्रतिक्रिया मांडली आहे. 

May 11, 2023, 04:50 PM IST

विद्यार्थ्यांना सुट्टी लागताच शिक्षिका झाल्या झिंगाट, नाचून व्यक्त केला आनंद; Video Viral

Parbhani News : राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना परभणीमध्येही 41 डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून राज्यातील काही भागातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 

Apr 21, 2023, 01:32 PM IST

शाळेत मुलगी चांगल्या मार्कने पास झाली, पण टीचरने असा शेरा दिला... वाचून पालकांना घाम फुटला

Teacher Wrote On Report Card: सध्या परिक्षेचा काळा सुरु आहे. काही बोर्डांच्या परीक्षा सुरु आहेत. तर काही बोर्डांच्या परीक्षा संपून निकालही आला आहे. एका शाळेने मुलांचा निकाल दिला, पण त्यावर दिलेला शेरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे

Mar 29, 2023, 05:14 PM IST

Viral News : अशी टीचर असेल तर पोर का शाळा बुडवतील? शिक्षकेचे Bold आणि Hot फोटो पाहून सगळेच घायाळ

जोलीन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अत्यंतBold आणि Hot  फोटो पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. वर्कआऊट करताना, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो जोलीनने शेअर केले आहेत. या सोबतच टीचर लाईफ असं म्हणत ती शाळेतील फोटो देखील शेअर करत असते.

Dec 27, 2022, 11:31 PM IST

धक्कादायक... 26 वर्षीय शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

शाळेत 26 वर्षीय शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू, कारण ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का 

 

Sep 17, 2022, 09:29 AM IST

महिला शिक्षिकेला छोटीशी चूक पडली महागात, या गोष्टीमुळे शाळेनं नोकरीवरून काढलं

स्टारबेसने साराला तत्काळ कामावरून काढून टाकले आहे. परंतु यानंतर साराला आपल्या सोशल मीडियाच्या कमाईवरुन घर चालवावे लागले आहे.

Jul 7, 2022, 09:57 PM IST

Watch: क्लास टीचरने बोरिंग क्लासला असं केलं रोमांचक, Student सोबत लावले ठुमके

Trending News: दिल्लीच्या सरकारी शाळेतील शिक्षकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओमध्ये तिच्या  Studentसोबत डान्स करताना दिसत आहे.

Apr 28, 2022, 12:24 PM IST