school teacher

व्हिडिओ : पायलटनं विमानातच दिलं शिक्षकांना सरप्राईज

...या अनपेक्षित सरप्राईजमुळे शिक्षकदेखील हळवे झाले

Nov 30, 2018, 04:44 PM IST

वंदे मातरम् बोलल्याने शिक्षकाने विद्यार्थ्यांना केली मारहाण....

अशी ही एक शाळा जिथे देशभक्ती ही चूक ठरते....

Dec 30, 2017, 10:26 AM IST

संस्थाचालकांच्या अन्यायामुळे शिक्षिका ICUमध्ये दाखल

संस्थाचालकांच्या अन्यायामुळे कल्याणमध्ये एका शिक्षिकेवर थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलीय. पुण्यात संस्थाचालका विरुद्ध आवाज उठवणाऱ्या शिक्षकाला चपलेने मारण्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये अशाच अन्यायाची घटना पाहायला मिळती आहे. 

Sep 21, 2016, 10:34 PM IST

24 वर्षांची नोकरी... 23 वर्ष गैरहजेरी!

मध्यप्रदेशातल्या एका शिक्षिकेनं गैरहजर राहण्याचे सगळे रेकॉर्ड तोडलेत... ही शिक्षिका आपल्या आत्तापर्यंतच्या 24 सेवाकाळात तब्बल 23 वर्ष गैरहजर राहिलीय.  

Aug 6, 2014, 11:18 AM IST

`ज्याला फासावर चढवण्यात आलं तो कसाब नव्हताच`

मीच अजमल कसाबला शाळेत असताना शिकवलं होतं. पण, तो नाही ज्याला भारतात मुंबई दहशतावादी हल्ल्यातील दोषी म्हणून फासावर चढवण्यात आलं’ असा दावा अजमल कसाबच्या एका शिक्षकानं केलाय.

May 8, 2014, 10:53 AM IST

शिक्षिकेची ५ वर्षाच्या चिमुरडीला अमानुष मारहाण

मुंबईत सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षाच्या मुलीला शिक्षिकेनं क्षुल्लक चुकीसाठी अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय.

Jan 10, 2014, 04:05 PM IST