school

आता रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून बंद

Coronavirus in Raigad : कोरोनाचा धोका वाढल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jan 5, 2022, 02:26 PM IST
Pune School closed till 31st January PT3M4S

VIDEO : वाढत्या कोरोनामुळे पुण्यातील शाळाही बंद

VIDEO : वाढत्या कोरोनामुळे पुण्यातील शाळाही बंद

Jan 5, 2022, 01:20 PM IST

रायगडात एकाच शाळेत 15 विद्यार्थी, 2 शिक्षकांना कोरोनाची लागण

 Coronavirus in Raigad : रायगड जिल्ह्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.  

Jan 5, 2022, 07:49 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता गोवा राज्यातही शाळा बंद

Coronavirus in Goa : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर  गोव्यातही (Goa) शाळा, महाविद्यालये बंद  ठेवण्यात आली आहेत. 

Jan 4, 2022, 11:07 AM IST

शाळेबाबत महत्वाची बातमी, आता ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद

Thane Munincipal Corporation : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ( School) 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. 

Jan 4, 2022, 08:15 AM IST

शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह, तीन दिवस शाळा बंद

 Teacher Rapid Test Positive : शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह आल्याने मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  

Jan 4, 2022, 07:59 AM IST
School In The State Except Mumbai Will Not Be Closed PT3M14S

VIDEO| मुंबई वगळता राज्यातील शाळा चालूच राहणार

School In The State Except Mumbai Will Not Be Closed

Jan 3, 2022, 07:00 PM IST

शाळांबाबत आरोग्यमंत्र्याचा मोठा निर्णय, कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

Dec 29, 2021, 01:17 PM IST

Omicron चा धोका! शाळा सुरु रहातील की नाही? डॉ. भारती पवार यांचा राज्याला 'हा' सल्ला

राज्यात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढत आहे, यापार्श्वभूमीवर सुरु झालेल्या शाळा बंद होणार का?

Dec 22, 2021, 05:03 PM IST

ओमायक्रॉनचे संकट : शाळा पुन्हा बंद होणार?, शिक्षणमंत्र्याची महत्वाची माहिती

Omicron variant : देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Dec 22, 2021, 01:46 PM IST
Mumbai Bus Driver demanding 40 Persent Hike PT1M53S

VIDEO । मुंबईत शाळा सुरु मात्र, स्कूल बस बंद

Mumbai Bus Driver demanding 40 Persent Hike

Dec 15, 2021, 02:45 PM IST

आम्ही चाललो शाळेला... मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत शाळा सुरु तर काही नाताळनंतर

Mumbai School Reopen News: कोरोना काळात बंद झालेल्या शाळा आजपासून मोठ्या शहरात सुरु होत आहेत.  

Dec 15, 2021, 07:34 AM IST