school

Decision On reopening of Schools For Classes 1 and above PT3M23S

VIDEO । राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार

Decision On reopening of Schools For Classes 1 and above

Nov 17, 2021, 07:45 AM IST

शाळेबाबत मोठी बातमी । पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार

Maharashtra School Reopening News : पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत.  

Nov 17, 2021, 07:35 AM IST

'झी 24 तास'चा इम्पॅक्ट । '800 शाळांचे थकीत वीजबिल 15 दिवसांत भरणार'

Zee 24 Taas Impact : बातमी 'झी 24 तास' इम्पॅक्टची. पुणे जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात गेल्याचे वृत्त 'झी 24 तास' ने प्रसारित केल्यानंतर या वृत्ताची तात्काळ दखल घेण्यात आली आहे.  

Nov 16, 2021, 01:39 PM IST

पुणे जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात, 128 शाळांचे मीटर काढले

पुणे जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात गेल्या आहेत.  

Nov 16, 2021, 09:20 AM IST

Success Story : अपयशावर मात करत अनुपमा यांनी असं मिळवलं यश

अनुपमा यांचा प्रवास IAS, UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

Nov 2, 2021, 11:51 AM IST

Success Story : तो निरक्षर होता, फळे विकतो, पण मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उघडली

निरक्षराने मुलांसाठी शाळा सुरू केली, आजही रोज फळे विकण्यासाठी 25 किमी पायपीट करतो

Nov 1, 2021, 03:55 PM IST
Mumbai Discussion In The Meeting About Conducting 1St to 4Th Class Update PT44S

पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत बैठकीत काय चर्चा?

Mumbai Discussion In The Meeting About Conducting 1St to 4Th Class Update

Oct 22, 2021, 11:20 PM IST

राज्यात दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे उघडण्याचा शिक्षण विभागाचा विचार

बालरूग्ण टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा 

Oct 18, 2021, 01:25 PM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या घरात सनातन शाळा भरणार!

Dawood Ibrahim News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे (Don Dawood Ibrahim ) बालपण ज्या घरात गेले तिथे आता चक्क शाळा  सुरू होणार आहे.

Oct 14, 2021, 12:03 PM IST

आज राज्यातल्या शाळा सुरू, सरकारची नवी नियमावली जाहीर

राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. 

Oct 4, 2021, 07:19 AM IST

मुंबईत दिवसाआड शाळा भरणार, एका वर्गात इतके विद्यार्थी

Mumbai School Reopening News: कोरोनाचा धोका कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरु (School Reopening) करण्याचा निर्णय घेतला. 

Sep 30, 2021, 01:15 PM IST

मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पालिकेचा सावध पवित्रा

Reopen schools : राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी शाळा सुरु होणार आहेत तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र मुंबई महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. 

Sep 25, 2021, 11:39 AM IST

राज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत पाहा अजित पवार काय म्हणाले...

Maharashtra schools : राज्यात शाळा, महाविद्यालये कधी सुरु होणार याची उत्सुकता आहे. याबाबत अजित पवार म्हणाले...

Sep 23, 2021, 01:29 PM IST

School Health Clinic : राज्यात प्रत्येक शाळेत आता हेल्थ क्लिनिक !

School News : देशात गेल्या दोन दिवसांत कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.  भविष्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येत आहे.  

Sep 3, 2021, 07:48 AM IST

राज्यातील शाळांचे चित्र पालटणार, आदर्श शाळांसाठी 494 कोटी रुपयांचा निधी

 Maharashtra Government : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  

Sep 2, 2021, 09:12 AM IST