GK Quiz : सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो? तिथं उजेड असतो की अंधार?
सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो जाणून घेऊया.
Oct 30, 2024, 08:41 PM ISTशुभ अशुभ संकेत नाही तर डोळे फडफडण्यामागे आहे धोकादायक वैज्ञानिक कारण
डोळे फडफडण्यामागचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया.
Oct 30, 2024, 08:25 PM ISTवांगी कुणी खाऊ नये?
वांगी खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया.
Oct 30, 2024, 06:58 PM ISTएलियनने मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर पाठवलेल्या सिक्रेट मेसेजचा अर्थ कळाला; पहिल्यांदाच सिग्नल डिकोड करण्यात यश
मंगळ ग्रहावरुन एलियनने पाठवलेला सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. एलिययने काय मेसेज पाठवला आहे याचा उलगडा होणार आहे.
Oct 30, 2024, 06:38 PM ISTदारु प्यायल्यावर खरचं माणसं खरं बोलतात का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
दारू पिल्यानंतर माणूस खरे बोलू लागतो. काय आहे या मागचे सत्य.
Oct 27, 2024, 08:42 PM ISTमानव आधी चंद्रावर आणि मग तिथून मंगळ ग्रहावर जाणार; तिथं गेल्यावर नेमकं काय करणार? NASA चा जबरदस्त प्लान
NASA : 2035 पर्यंत मानव मंगळ ग्रहावर पोहचणार आहे. मंगळावर पोहचण्याआधी चंद्रावर बेस कॅम्प उभारला जाणार आहे. मानव आधी चंद्रावर आणि मग मंगळ ग्रहावर स्वारी करणार आहे.
Oct 24, 2024, 08:12 PM ISTVideo : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबित
भारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
Oct 20, 2024, 08:41 PM IST
जमिनीच्या आत 700 मीटर खोल रहस्यमयी प्रयोगशाळा; चीनचा जगाला धडकी भरवणारा प्लान
JUNO : जपानमधील सुपर-कामिओकांडे न्यूट्रिनो प्रयोगशाळा, कॅनडातील सडबरी न्यूट्रिनो प्रयोगशाळा, इटलीतील ग्रॅन-सासो प्रयोगशाळा येथे न्यूट्रिनोवर संशोधन केले जात आहे. आता चीन देखील प्रयोगशाळा उभारत आहे.
Oct 18, 2024, 11:29 PM ISTजगातील सर्वात मोठा प्रयोग! ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार; अचंबित करणारे भारतीय तंत्रज्ञान
Chandrayaan 4 : लवकरच SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्ग ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे.
Oct 14, 2024, 04:44 PM ISTपृथ्वीला असलेला सर्वात मोठा धोका 2045 नंतर टळणार; ग्लोबल वार्मिंगवर निसर्गानेच काढला जबरदस्त तोडगा
निसर्गानेच ग्लोबल वार्मिंगवर तोडगा काढला आहे. ओझोनचा थर आपो-आप बरा होत आहे.
Oct 8, 2024, 08:51 PM IST
ही तर फक्त सुरुवात! पृथ्वीवर धडकलं सौरवादळ? तुमचाही मोबाईल बंद पडला तर समजा...
What is Solar Strom : पृथ्वीभोवती घोंगावणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसून सध्या याच संकटामध्ये आता नव्यानं चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे.
Oct 8, 2024, 11:32 AM IST
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय; 2050 पर्यंत सगळं समुद्रात बुडणार
मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय. 2050 पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.
Oct 6, 2024, 10:41 PM ISTसूर्यावर भयानक विस्फोट! पृथ्वी ब्लॅकआउट होणार? फोटो पाहून NASA चे संशोधक टेन्शनमध्ये
ऑगस्ट 2022 मध्ये अशाच प्रकारची सौर वादळे आली होती. सूर्यावर 35 भयानक स्फोट झाले आहेत. तर तब्बल सहा वेळा सौर लहरींचा कहर पहायला मिळाला आहे. 2025 वर्ष हे अत्यंत धोकादायक असेल अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.
Oct 5, 2024, 06:11 PM ISTजीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरले
सूयामुळे पृथ्वीचा अंत होणार आहे. 130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
Sep 28, 2024, 05:45 PM ISTचंद्राची निर्मिती कशी झाली? भारताचे चांद्रयान-3 उलगडणार ब्रम्हांडातील सर्वात मोठे रहस्य
Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान-3 ने अत्यंत महत्वाचा डेटा गोळा केला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.
Sep 23, 2024, 05:41 PM IST