पृथ्वीवर निर्माण होणार नवीन महासागर; आफ्रिकन खंड दोन भागात विभागतोय, 6000 KM लांबीची दरी स्पष्ट दिसतेय
जगाचा नकाशा बदलणार आहे. पृथ्वीवर नवीन महासागर निर्माण होत आहे. आफ्रिकन खंडात एका असाधारण भूगर्भीय घटना घडत आहे.
पृथ्वीच्या आत आणखी एक पृथ्वी; आकाश, समुद्र, नदी, जंगल, प्राणी इतकचं नाही तर इथलं हवामानही वेगळे; रहस्यमयी दुनिया
जमिनीपासून 660 फूट खाले संशोधकांना आणखी एक पृथ्वी सापडली आहे. या रहस्यमयी जगात आकाश, समुद्र, नदी, जंगल, प्राणी इतकचं नाही तर इथलं हवामानही वेगळे आहे.
अटलांटिक महासागरावर आकाशात भारतापेक्षा 1.7 पट मोठे छिद्र! उपग्रहांना धोका, ब्लॅकआऊटची भीती, जगभरातील संशोधक चिंतेत
उपग्रह डेटावरून असे दिसून आले आहे की २०१४ पासून दक्षिण अटलांटिक महासागरावरील पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात कमकुवत क्षेत्राचा आकार वाढला आहे. दक्षिण अटलांटिक विसंगती म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र युरोपियन खंडाच्या जवळजवळ निम्म्या आकाराचे झाले आहे आणि आता ते आफ्रिकेकडे विस्तारत आहे.
समुद्रात सापडला 88,790,000 रुपयांचा महाप्रचंड खजिना! 300 वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते जहाज
अमेरिकेच्या फ्लोरिया किनारपट्टीवर 300 वर्षांपूर्वी बुडालेले एक जहाज सापडले आहे. या जहाजावर 88,790,000 रुपयांचा महाप्रचंड खजिना आहे.
झुरळ पृथ्वीवरून नाहीसे झाले तर काय होईल? संशोधकांचे धडकी भरवणारे संशोधन
झुरळ पृथ्वीवरून नाहीसे झाले तर काय होईल? संशोधकांनी याबाबत धडकी भरवणारे संशोधन केले आहे.
जगाच्या 'या' टोकावर दिसला वर्षातला शेवटचा सूर्य! आता जानेवारीपर्यंत इथं फक्त अंधार... इतकी मोठी रात्र?
Viral World News : एक अद्वितीय ठिकाण... जिथं थेट 2026 ला होणार सूर्योदय... पाहा कुठे घडतीये ही अद्भूत घटना... संपूर्ण जगासाठी हे ठिकाण म्हणजे मोठं कुतूहल...
...आणि तलावात रहस्यमयीरित्या 20 वर्षांनंतर जिवंत दिसला लुप्त झालेला मासा; मृत्यूशी काय नातं?
पृथ्वीवर काळ जसजसा पुढे गेला, तसतशी अन्नसाखळीची समीकरणं बदलली आणि पाहता पाहता प्राणी, किटक, पक्षी, मासे अशा सजीवांच्या अनेक प्रजाती टप्प्याटप्प्यानं नष्ट होत गेल्या. निसर्गाच्या याच नियमानुसार एका माशाची प्रजातीसुद्धा नष्ट झाल्याचं आतापर्यंत संशोधकांना वाटतं होतं. मात्र, अचानकत या प्रजातीचा एक मासा जिवंत सापडला आणि संशोधनाला कलाटणीच मिळाली. थोडक्यात हा मासा कायमचा मृत नसून, त्याची प्रजाती नष्ट झाली नसल्याचच संशोधनातून स्पष्ट झालं.
नको तेच घडलं! मानवी हव्यासामुळं पृथ्वी कलंडली? 20 वर्षांत पृथ्वी 'इतक्या' इंचांनी... NASA चिंतातूर
Earth Axis Tilt: पृथ्वीचा जन्म कोट्यवधी वर्षांपूर्वी झाला आणि त्यानंचत वर्षानुवर्षे विविध बदलांच्या टप्प्यातून हा ग्रह पुढे आला. पण, सर्वच बदलांचे त्यावर सकारात्मक परिणाम झाले असं नाही....
12000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर जे घडलं होत तसचं काही तरी भयानक पुन्हा घडणार? भारत, अमेरिका, आफ्रिकेला मोठा धोका
12000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर जे घडलं होत तसचं काही तरी भयानक पुन्हा घडणार आहे. भारत, अमेरिका, आफ्रिकेला मोठा धोका इशारा देण्यात आला आहे.
2050 पर्यंत पृथ्वीची महासागर प्रणाली बिघडणार आणि... 2025 मध्ये नासाचा सर्वात भयानक इशारा
नासाने एक भयानक अलर्ट दिला आहे. 2050 पर्यंत पृथ्वीची महासागर प्रणाली बिघडू शकते.
भारतीय टेक्टोनिक प्लेट दोन भागात तुटतेय; तिबेटच्या जमीनी खाली खळबळजनक हालचाली; मुंबईला मोठ्या भूकंपाचा धोका?
भारतात मोठ्या भौगोलीक हालचाली घडत आहेत. भारतीय टेक्टोनिक प्लेटचे दोन तुकडे होणार आहेत.
पृथ्वीवरील 90 टक्के लोकसंख्या धोक्यात! आकाशात घोंगावत आहे अत्यंत भयानक हिरवे संकट
अंतराळात एक रहस्यमयी धूमकेतू फिरत आहे. याच्यामुळे पृथ्वीवरील 90 टक्के लोकसंख्या धोक्यात आली आहे. 3I/ATLAS नावाचा हा धूमकेतू 1 जुलै रोजी सापडल्यापासून चर्चेत आहे. आपल्या सौरमालेत आढळलेला हा फक्त तिसरा आंतरतारकीय पदार्थ आहे. तो अलीकडेच सूर्याच्या सर्वात जवळून गेला आणि आता पृथ्वीजवळ येत आहे. तथापि, विषुववृत्ताजवळील कमी अक्षांश असलेल्या भागात ISO चा सर्वाधिक धोका आहे. उत्तर गोलार्धाला देखील धोका आहे, परंतु काही प्रमाणात. जगातील 90 लोकसंख्या या उत्तर गोलार्धात राहते ही चिंतेची बाब आहे.
विनाशाचे संकेत? पृथ्वीचं 'सुरक्षा कवच' दोन तुकड्यांमध्ये दुभंगणार; मोठा खुलासा
Earth Magnetic Field : पृथ्वीसंदर्भात अतिशय हादरवणारा खुलासा नुकताच करण्यात आला असून, आता त्यामुळं अनेक संशोधकांच्या चिंतेत भर पडली आहे.
2026 मध्ये ISRO इतिहास रचणार, जगातील सर्वात मोठा प्रयोग! भारत डायरेक्ट चंद्रावर माणूस पाठवणार आणि...
2026 मध्ये ISRO इतिहास रचणार आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी ISRO ने सुरु केली आहे. ISRO चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली.
6 मिनिटं 23 सेकंद अंधारात बुडणार संपूर्ण जग, 21 व्या शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण
Solar Eclipse : सूर्यग्रहणाबाबत धर्म आणि विज्ञानातही अनेकांना उत्सुकता असते. 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण लागणार आहे. या ग्रहणाचा सामान्यांवर काय परिणाम होणार आहे.
14815KM प्रति तास, ध्वनीच्या 12 पट इतका महाप्रचंड स्पीड! Hypersonix जगातील पहिले हायड्रोजन जेट
Hypersonix जगातील पहिले हायड्रोजन जेट लाँच करणार आहे. हे विमान ध्वनीच्या 12 पट इतका महाप्रचंड वेगाने उड्डाण करणार आहे.
बापरे! 3,50,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर होतं राक्षसांचं अस्तित्वं? पावलांचे ठसे पाहून शास्त्रज्ञ म्हणाले...
Devil Humans Footprint History News : इतिहास, मानवी उत्पत्ती यासंदर्भातील कैक संशोधनं अद्यापही सुरू असून याचदरम्यान एक अनपेक्षित संशोधन समोर आलं आहे. ज्यामुळं अनेक वर्षांपूर्वीची रहस्य उलगडली जाऊ शकतात.
तब्बल 15 मजली इमारती उंच आणि 642 टन इतकं महाप्रचंड वजन; ISRO ने लाँच केले भारतातील सर्वात शक्तीशाली सॅटेलाईट; शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार
भारताच्या अंतराळ इतिहासात आज आणखी एक गौरवशाली क्षण आला. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) LVM3-M5 रॉकेट वापरून CMS-03 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
जगाचा अंत जवळ? परग्रहावरून महाकाय यानातून होणार हल्ला? संशोधकांकडून सतर्कतेचा इशारा
Harvard study on attack on earth : ज्या गोष्टीची उत्पत्ती होते तिचा ऱ्हाससुद्धा अटळ असतो हा निसर्गाचा नियम असून तो पृथ्वीसाठीसुद्धा लागू आहे. याचाच सोपा अर्थ असा की, पृथ्वीचाही अंत अटळ आहे...
पृथ्वीपेक्षा चार पट मोठी 'दुसरी पृथ्वी' ; 2025 या वर्षातील सर्वात मोठा शोध... सुपर अर्थ....
जगभरातील संशोधक परग्रहवार जीवसृष्टी आहे का याचा शोध घेत आहेत. अशातच आता पृथ्वीपेक्षा चार पट मोठी आहे 'दुसरी पृथ्वी' संशोधकांना सापडली आहे.