science news

160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश; एलियनशी संपर्क होणार?

 160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश आला आहे. भविष्यातील मोहिमांसाठी हा संदेश दिशादर्शक ठरणार आहे. 

Nov 26, 2023, 09:57 PM IST

जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटला; वैज्ञानिक टेन्शनमध्ये

 हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे हा हिमखंड तुटला आहे. हा तुटलेला हिमखंड धोकादायक ठरु शकतो. 

Nov 25, 2023, 10:58 PM IST

10,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झालेला प्राणी, येत्या 5 वर्षात पुन्हा जन्माला येणार; संशोधकांचा मोठा दावा

संशोधक अशक्य गोष्टही शक्य करुन दाखवणार आहेत. 10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला प्राणी पुन्हा जिवंत करण्याचा संशोधकांचा प्रयोग आहे. 

Nov 25, 2023, 08:49 PM IST

रहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?

 या दगडाचे नमुने हे  460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडलेल्या या उल्काशी मिळते जुळते आहेत. यामुळे हा दगड 460 कोटी वर्ष जुना असल्याचा दावा केला जात आहे.

Nov 25, 2023, 04:46 PM IST

थेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय

चंद्रावर वीज निर्मीती करणे शक्य होणार आहे. यावर संशोधक अधिक संशोधन करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास विजेची चिंता मिटणार आहे. 

Nov 22, 2023, 09:02 PM IST

पृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार; जगाला चिंतेत टाकणारे संशोधन

सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशातच आता चिंताजनक संशोधन समोर आले आहे. 

Nov 22, 2023, 12:03 AM IST

एक बाळ, दोन गर्भ; जगात पहिल्यांदाचा अशी आश्चर्यकारक प्रसूती

जगात पहिल्यादांच आश्चर्यकारक प्रसुती झाली आहे. एक बाळ आणि दोन गर्भ अशा प्रकारे बाळाचा जन्म झाला आहे. 

Nov 21, 2023, 09:20 PM IST

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा 25 वा वाढदिवस; कोण आहे याचा मालक?

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा 25 वा वाढदिवस; कोण आहे याचा मालक?  

Nov 20, 2023, 11:37 PM IST

'या' दोन ठिकाणी एलियन्सचे अस्तित्व; आपल्यापेक्षा कोट्यावधी वर्ष पुढे, 'हे' मानवाचा विनाश करणार

संशोधकांना एलियन्सचे जग सापडले आहे. हे एलियन आपल्यापेक्षा कोट्यावधी वर्ष पुढे आहेत. हे एलियन मानवाचा विनाश करु शकतात. 

Nov 20, 2023, 04:52 PM IST

भारतात UFO दिसल्याने खळबळ; वायुसेनेच्या राफेलने पाठलाग केला आणि...

भारतात UFO दिसल्याने खळबळ उडाली आहे.  मणिपूरजवळ दिसलेल्या या UFO चा वायू सेनेच्या विमानांनी पाठलाग देखील केला. 

Nov 20, 2023, 03:32 PM IST

थंडी मध्ये अल्कोहोलचे सेवन करण्याचे प्रमाण का वाढते?

थंडी मध्ये अल्कोहोलचे सेवन करण्याचे प्रमाण का वाढते? 

Nov 19, 2023, 09:05 PM IST

आंबा हा फळांचा राजा मग राणी कोण?

आंबा हा फळांचा राजा मग राणी कोण?

Nov 19, 2023, 12:03 AM IST

सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो?

सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो?

Nov 18, 2023, 10:46 PM IST

सोलर सिस्टीमधून गायब होणार मंगळ ग्रह, NASA चा संपर्क तुटणार; जगाचा विनाश अटळ?

मंगळ ग्रह सूर्यमालेतून गायब होणार आहे. यामुळे मंगळ ग्रहावर संशोधन करणाऱ्या उपग्रहांचा संपर्क देखील तुटणार आहे. 

Nov 18, 2023, 08:55 PM IST

4 वर्षापासून एकट्या असलेल्या मादी शार्कने दिला पिलांना जन्म; प्राणी संग्रालयात खळबळ

प्राणी संग्रालयात एक विचित्र प्रकार घडला आहे. एकट्या असलेल्या मादी शार्कने पिलांना जन्म दिला आहे. 

Nov 18, 2023, 06:13 PM IST