scientific miracle

वैज्ञानिक चमत्कार! रोबो चक्क रक्तवाहिन्यांमधून करणार प्रवास

  एक भन्नाट रोबो वैज्ञानिकांनी विकसित केला आहे. हा रोबो चक्क रक्तवाहिन्यांमधून प्रवास करू शकणार आहे. 

Jan 25, 2019, 08:21 PM IST

चमत्कार, हाडामासापासून तयार झालेला कृत्रिम कान जोडणार

अपघातामध्ये एखादा महत्त्वाचा अवयव गमावला तर एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला कदाचित नकली अवयव बसवलाही जातो. पण शेवटी नकली ते नकलीच. चीनमधल्या काही तज्ज्ञांनी मात्र चक्क त्याच व्यक्तीच्या हाडामासाचा अवयव तयार केला आहे. नेमकं काय घडलंय, बघुया?

Nov 11, 2016, 12:16 AM IST