score

आफ्रिदीने टीम इंडियाला उत्तर देण्याचा 'मौका' साधला

वर्ल्डकप स्पर्धेत स्टार क्रिकेटची "मौका मौका" ही सिरीज चांगलीच गाजली, यात प्रत्येक वेळी पाकिस्तानला कशी मात टीम इंडियाने दिलीय, यावर जोर देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियाशी सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, या "मौका-मौका"चा टीम इंडियावर बुमरँग होण्यास सुरूवात झाली आहे.

Apr 1, 2015, 01:43 PM IST

स्कोअरकार्ड : वेस्टइंडिज Vs न्यूझीलंड (क्वार्टर फाइनल)

वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर आज वेस्टइंडिज  Vs न्यूझीलंड यांच्यात सामना होत आहे

Mar 21, 2015, 09:26 AM IST

बांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शिखर धवनला टाकलं मागे...

न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात बांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शतक ठोकून रेकॉर्ड कायम केलाय. याबरोबरच त्यानं 'वर्ल्डकप २०१५'मध्ये रन्सच्या बाबतीत भारताच्या शिखर धवनलाही मागे टाकलंय.  

Mar 13, 2015, 01:58 PM IST

ऑस्ट्रेलियात 500 टेस्ट रन्स ठोकणारा दुसरा भारतीय क्रिकेटर...

कॅप्टन विराट कोहली गुरुवारी चौथ्या आणि शेवटच्या मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट साखळीत 500 हून अधिक रन बनवणारा दुसरा भारतीय बॅटसमन ठरलाय.

Jan 8, 2015, 01:46 PM IST

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

May 28, 2014, 03:46 PM IST

भारताची २४६ रन्सची आघाडी, न्यूझीलंड १ बाद २४

दुसऱ्या कसोटीवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताने आपली पकड मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणेचे शतक आणि शिखर धवनच्या ९८ रन्स खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २४६ रन्सची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था एक बाद २४ अशी आहे.

Feb 15, 2014, 11:54 AM IST

सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू

न्यूझीलंडच्या ऑल-राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला. सर्वाधिक वेगवान वनडे शतक आपल्या नावावर जमा केले आहे. त्यांने १४ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने नाबाद १३१ रन्स केल्यात. त्यांने १८ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये श्रीलंके विरूद्ध खेळताना नैरोबी येथे ३७ बॉलमध्ये शतक केले होते. त्याचा रेकॉर्ड कोरीने मोडीत काढला.

Jan 1, 2014, 02:36 PM IST