Scorpio April 2024 Horoscope : कर्म चांगले करा, सत्याची बाजू घ्या, मात्र तुमच्या एका निर्णयामुळे पर्सनल लाइफ गडबडणार
Scorpio Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम वृश्चिक राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय.
Apr 4, 2024, 09:20 AM IST