screaming

ही कोणती नोकरी? महिला असं काम करुन पैसे कमावतेय, ऐकून तुम्हाला पडेल प्रश्न

काळाच्या ओघात आपल्याला अशा काही वेगवेगळ्या प्रोफेशन विषयी समोर येतं, जे आपण कधी एकलं नसावं.

Jun 16, 2022, 06:42 PM IST

ओ काकू.... प्रियांका-निकच्या लग्नातील 'या' काकू ट्रेंडमध्ये

म्हणे या जोडीच्या वयामध्ये असणारं अंतर ऐकून कोण कशी प्रतिक्रिया देईल याचंच हे उदाहरण....

Dec 3, 2018, 08:22 AM IST

लेहंगा चोळी घातल्याने अमेरिकन अभिनेत्रीची उडवली खिल्ली

अमेरिकन अभिनेत्री फराह अब्राहमने लेहंगा चोळी परिधान केली, पण तिची सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या नेटीझन्सकडून  खिल्ली उडवली जात आहे. 

May 9, 2017, 01:50 PM IST

पुरल्यानंतर तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली, पण.....

नेयसी पर्झ ही १६ वर्षांची तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली आहे. या तरूणीला मृत समजून कबरीत पुरण्यात आलं होतं. मात्र कबरीत पुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा नवरा जेव्हा कबरीजवळ गेला, तेव्हा त्याला वाचवा असा आवाज आला.

Aug 26, 2015, 01:37 PM IST