येवला- पाण्याच्या कमतरतेमुळे महिलांची पाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2016, 02:16 PM ISTहे 5 नियम पाळा आणि नोकरी मिळवा
कोणतीही कंपनी तुम्हाला नोकरीवर घेताना तुमच्यातल्या टॅलेंटबरोबरच तुमच्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी बघतात.
May 11, 2016, 07:47 PM ISTउल्हासनगरमध्ये महिलांची पाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:30 PM ISTइन्स्टाग्रामवर पॉर्न व्हिडीओ- सर्चसाठी अरबी हॅशटॅग
लोकप्रिय फोटो-शेयरिंग साइट इंस्टाग्रामवर '10 लाख' पेक्षा ज्यास्त हार्डकोर पोर्न व्हिडीओ उपलब्ध आहेत, हे पॉर्न व्हिडीओ या वेबसाईटवर गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 14, 2016, 09:35 PM ISTआग का लागली?, याचा शोध घेण्यात येईल - सीएम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, "सर्व प्रकारची दक्षता घेऊनही मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग का लागली?, याचा शोध घेण्यात येईल.
Feb 15, 2016, 12:24 AM ISTवसई : कोर्टाच्या आदेशानंतर गोविंद गुंजाळकर फरार
कोर्टाच्या आदेशानंतर गोविंद गुंजाळकर फरार
Feb 7, 2016, 02:57 PM ISTशोध 'पॉलिटिकल गुरु'चा... झी २४ तासकडे संपर्क साधा!
ग्रामीण भागात राजकारण घराघरात पोहोचले आहे. अनेक तरुण या प्रवाहात येत असून आबाल वृद्धही या राजकीय सारीपाटाच्या खेळात बोलघेवडे झालेले आहेत. मात्र, हीच भाषा या लहान मुलाच्या तोंडी दिसली... आणि भले भले अवाक् झाले.
Jan 13, 2016, 04:06 PM ISTमुंबईनंतर इंटरनेटवर सर्वात जास्त वेळा शोधलं जाणारं शहर
मुंबईनंतर इंटरनेटवर सर्वात जास्त वेळा शोधलं जाणारं शहर
Nov 28, 2015, 09:59 PM ISTआमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी
असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.
Nov 26, 2015, 09:38 AM ISTआता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!
गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय.
Nov 11, 2015, 11:01 PM ISTगूगलला भेट देणारे मोदी 'जगातील सर्वांत मूर्ख पंतप्रधान', गूगलने केला अपमान
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्याहून भारतात परतलेत. या दौऱ्यात मोदींनी अमेरिकेत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचीही भेट घेतली. पण, पिचाईंची भेट घेणारे पंतप्रधान 'जगातील सर्वात मूर्ख पंतप्रधान आहेत' असं गूगल सर्चवर अजूनही दिसतंय.
Oct 1, 2015, 09:42 AM ISTबंगळुरूत १०० रुपये शोधण्यासाठी १२ मुलींचे कपडे उतरविले
१०० रूपये शोधण्यासाठी एका शाळेत मुख्याध्यापिकेने १२ विद्यार्थींनीचे कपडे उतरवून त्याची झडती घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहे.
Sep 4, 2015, 02:40 PM IST