महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प; 350 चा स्पीड, 766 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात
Bullet Train: मुंबई-अहमदाबाद हा महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम प्रतंड वेगाने सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा रंगली आहे.
Dec 4, 2024, 10:01 PM IST